शैक्षणिक कर्ज विषयी माहिती | Education Loan Information in Marathi

 भारतातील शिक्षणाची किंमत दिवसेन दिवस वाढत आहे त्या मध्ये खासगी महाविद्यालयांमध्ये पदवीपूर्व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी शिक्षणाचा खर्च 5 लाख ते 12 लाख इतका प्रति वर्षां पर्यंत आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी खासगी महाविद्यालयांमध्ये फी 10 ते 50 लाखांपर्यंत वाढू शकते. नामांकित बिझिनेस स्कूल 10 लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे घेतात. परदेशात उच्च शिक्षणाचा खर्च खूप जास्त आहे. शासकीय महाविद्यालयांमध्ये … Read more