नागपंचमी शुभेच्छा संदेश | Nag Panchami Shubhecha in Marathi

आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नागपंचमी शुभेच्छा संदेश ते तुम्हला कसे वाटल्या आम्हला नक्की कळवा. इथे आम्ही जास्तीत जास्त नागपंचमी शुभेच्छा 2021 देण्याचा प्रयत्न केला आहे.

Nag Panchami Shubhecha in Marathi

 

नागपंचमी शुभेच्छा संदेश | Nag Panchami Shubhecha in Marathi

 श्रावण म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श प्रत्येक क्षणी लाभुदे न संपणारा हा हर्ष हर्षाने होऊ दे जीवन सुखी आणि गजबजुन उठु दे आयुष्याची पालखी नागपंचमीच्या कोटी कोटी शुभेच्छा 

 

श्रावणाची सोनरी पहाट नव्या स्वप्नाची लाट आरंभ नव्या श्रावणाची हीच खरी सुरुवात नागपंचमीचा हार्दिक शुभेच्छा 

 

दुखः सारे विसरुन जाऊ सुख नागदेवाच्या चरणी वाहू स्वप्न उरलेली या नव्या श्रावणच्या नव्या नजरेने नव्याने पाहु नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

 

 मान ठेऊया नाग राजाचा पूजा करूया शिवशंकराची रक्षण करूया नागाचे जतन करूया संस्कृतीचे नागपंचमीचा हार्दिक शुभेच्छा 

 

आरंभ होई श्रावणमासाचा तोरणे सण उत्साहाचा कवक मुखी घालु गोडाचा साजरा दिन हा नागपंचमीचा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

 

महिना आला श्रवणाचा पहिला सण नागपंचमीचा मनापासून शुभेच्छा तुम्हाला सदैव सुखी, आनंदी राहा हीच आमची मागणी नागोबाला 

 

महिना आला श्रावणाचा मान ठेवू नागराजचा करुन पूजा शिवशंकरची तुम्हा सर्वांना शुभेच्छा नागपंचमीची नागपंचमीचा हार्दिक शुभेच्छा

 

वसंत ऋतूचा आगमनी कोकिळा गायी मंजुळ गाणी नागपंचमीचा शुभ दिनी सुख समृद्धी नांदो आपल्या अंगणी नागपंचमीचा हार्दिक शुभेच्छा

 

वारुळाला जाऊया नागोबाला पुजूया नतमस्तक होऊनी श्रावणातील पहिल्या सणाचा शुभारंभ करूया नागपंचमीचा हार्दिक शुभेच्छा

 

नागपंचमीला करू ईश्वररुपी नागांचे रक्षण आणि निसर्गाचे करूया जतन नागपंचमीचा हार्दिक शुभेच्छा

 

रुसला पर्जन्याचा राजा मदतना मिळे कोणाची परी तूच खरा मित्र पाठ राखतो बळी राजाची नागपंचमीचा हार्दिक शुभेच्छा

 

 आंनदाची उधळन अन सुखाची बरसात नागपंचमीच्या दिवशी नव्या शुभ दिवसाची सुरुवात नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

 

सन मराठी मनाचा सण उत्सवाचा, महाराष्ट्राच्या अभिमानाचा सन महाराष्ट्राचा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

 

नागपंचमीचा हा मंगलदायी सण आपल्या आयूष्यात सुख चैतन्यू समाधान समृद्धी आणि दिर्घायुष्य घेऊन यावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

 

तुमची सर्व कामे आनंदात होतील, जेव्हा तुमची भावना शुद्ध राहील करतील सर्व ईच्छा पूर्ण महादेवाचे लाडके नाग तुमच्या परिवारास नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा,

 

नागदेवता करतील तुमचे रक्षण, आपल्या घरात संपत्ती आणि समृद्धीचा होईल पाऊस , नाग पंचमीचा हा शुभ सण तुमचासाठी खास नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

 

दूध,लाह्या वाहू नागोबाला सगळे मिळून जाऊया वारुळाला पुजूया नागोबाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

 

 मान ठेवूया निसर्गाचा,पूजा करुन महादेवाची रक्षण करूया नागाचे,जतन करूया संस्कृतीचे नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 

 

 समुद्र मंथनाने कळली जगास ज्यांची महती नागपंचमीचा दिवस तुमच्यासाठी मंगलमय असो हिच प्रार्थना नागोबाचा चरणी नागपंचमीच्या शुभेच्छा 

 

नागपंचमी च्या दिवशी माझी प्रार्थना तुमच्या वर नागदेवची सदैव कृपा असू दे,व तुमचे आयुष्य मंगलदायी होवो.नागपंचमीच्या शुभेच्छा 

 

 

हे पण वाचा –

वाढदिवसाच्या शुभेच्छा

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment