तुमच्यासाठी आणत आहोत खास भाऊबीजच्या शुभेच्छा त्या भाऊबीज शुभेच्छा मराठी Bhaubeej Wishes in Marathi तुम्हला कश्या वाटतात आम्हला नक्की कळवा.
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
नाते भाऊ- बहिणीचे नाते पहिल्या मैञिचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वाचे भाऊबीजेच्या शुभेच्छा.
तुझे नी माझे अविरत नाते क्षणाचे दुःख क्षणाचे सुख
माञ बंध अतुट आपले कधी खोड्या कधी राग
कधी लटकेच रुसने असुदे हे असेच आपुले अंखड पवित्र नाते
ना सर कशाची याला ना तुझ्याविना जगन्याची
आस मला दिर्घायुष्य लाभो आपल्या भावा बहिणीच्या नात्याला
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
माझा भाऊ लोंकानसाठी कसा का असेना
पण माझ्यासाठी माझ्या काळजाचा तुकडा आहे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
भावाचा जन्मच असतो तो बहिणीला
ञास देण्यासाठी भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
जिव्हाळयाचे संबध दर दिवसा गाणिक ऊजळत राहु दे
भावाची साथ आयुष्यभर अतुट राहु दे
भाऊबीजच्या खुप खुप शुभेच्छा.
आभाळाची साथ आहे अंधाराची रात आहे मी कोणाला घाबरत नाही
कारण माझ्यापाठीवर माझ्या मोठया भावाचा हात आहे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
वडीलांच्या नंतर ह्या जगात मुलीवर सर्वात जास्त प्रेम
तिचा भाऊच करू शकतो भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
नाते भाऊ बहिणीचे, नाते पहिल्या मैञिचे
बंध प्रेमाचे अतुट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे
म्हणूनच भाऊ बहिणीच नातं खुप गोड आहे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
कुंकम तिलकाणे भाऊरायाचे औक्षण
डोळयात विश्वास जीवनभराचे रक्षण
बंधुभगिणी प्रेमाचा भाऊबीज हा सण
होतो जतन ह्रदयी अभिमानाचा हा क्षण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
जपुता गोडवा नात्यांचा प्रेमाच्या अतुट बांधनाचा
उत्सव नात्यांचा आपल्या माणसांचा भाऊबीजेच्या शुभेच्छा.
स्नेहाची लावून ज्योत भावला ओवाळीते
आणि चैतन्याची दिवाळी साजरी होते
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळीते मी भाऊ राया रे
वेड्या बहीनीची वेडी ही माया
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्या जीवनी होऊ दे सदैव सुखस्वप्नाची बरसात
हीच कामना ईश्वरचरणी तुझीयासाठी खास
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रेमळ अल्लड नात्याचा खेळ सारा
बंधुराजाचा असे मान तरी
बहीणीचाच जास्त तोरा
हर्षोत्साहाने फुलून येई मन
भावंडासाठी महत्वाचा असे भाऊबीजेचा सण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
जिव्हाळयाचे संबध पर दिवसागणिक उजळत राहु दे
भावा बहिणीची साथ आयुष्यभर अतुट राह दे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
बहीण किती पन नखरेवाली असु दे
तिचे नखरे भावा पेक्षा जास्त कोण सहन करु शकत नाही
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
बहिणीने भावाला दिलेल एक अप्रतिम
वाक्य “अय काळया” भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
काय लिहु हिच्याबद्दल कमीच असेल,
एकच सांगेन बहीण म्हणजे आपली दुसरी आईच
ती लहाण बहीण असो वा मोठी तिच्या प्रेमाला शेवट नाहीच
सख्खी असो किंवा मानलेली स्वताची किंवा दुसर्याची
ती बहिणच असते भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
मनात ठेवण्याएवजी मन मोकळे करण्याची
एक हक्काची जागा म्हणजे बहिण-भाऊ
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
मोठी लहान शांत रखोडकर कशीही असावी
पण एक बहीण प्रत्येकाला असवी
मोठी असेल तर आईबाबापासून वाचवणारी
लहान असेल तर पाठीमागे लपणारी
मोठी असल्यास गुपचुप पॉकेट मधे पैसे ठेवणारी
लहान असल्यास गुपचुप पैसे काढुन घेणारी
छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी
मोठी असल्यास आपण चुकल्यावर कान पकडणारी
लहान असल्यास तिचं चुकल्यावर सॉरी म्हणणारी
एक बहीन प्रत्येकाला असावा
मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवीन शर्ट आणणारी
लहान असल्यास प्रत्येक पगारात खिशाला चंदन लावणारी
ओवाळणी काय टाकायचे हे स्वता ठरवत असली तरी
तितक्याच ओढीने राखी पंसत करुत आणणार
स्वता पेक्षा हि जास्त आपल्या पर प्रेम करणारी
एक बाहिण प्रत्येकला आसावी
भाऊबीजेच्या शुभेच्छा.
Bhaubeej Shubhechha in Marathi
तर कधी गोडीत बोलणारी,कधी सुख वाटणारी
कधी दुःख वाटुन घेणारी, कधी समजुन घेणारी,
तर कधी समजावुन सांगणारी, कधी आपलंस करणारी,
कधी अश्रु पुसणारी,तरी कधी हक्काने ओरडणारी
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
जेव्हा गर्लफ्रेंड सोडून जाते था तेव्हा रडत नाही
त्या पेक्षा दुप्पट बहिणीच्या लग्नात रडतो तो भाव असतो
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
आईच लहान रूप म्हणजे बहिन
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
भावाला सगळया प्रकारे समजुन घेणारी
एकमेव व्यक्ती म्हणजे बहिण
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
ओवाळणी म्हणुन पैसा दाग दागिने काही नको दादा
कुणा बहिणीवर कधी नको येऊ देऊ कुठल्या संकटांची छाया
नको पडो नजर कुण्या दृष्टाची घेशील का जबाबदारी तु रक्षणाची
बंद घरात जशी अब्रु तुझ्या बहिणीची
तशीच घे काळजी इतंराच्याही बहिणीची
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
वंशाचा दिवा ज्या सन्मानाने वाढवला जातो
त्याच सन्मानाने वंशाच्या पणत्याही वाढवुया
त्यांच जीवन ही उजळुया एक पणती लेकीसाठी बहिणीसठी
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा.
भाऊ तर भांडखोर असतात आधि बहीणीशी रिमोट साठी भांडतात
आणि गरज पडली की बहिणीसाठी जगाशी भांडतात
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
बहिणीला रडवायंच कसं आणि रडवुन झाल्यावर हासवायचं कसं
हे फक्त भावालाच जमतं भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
ओवाळते दादू दुरुनच आज
असला दुर जरी आनंद खुप आहे आज
सुखी ठेव देवा माझ्या दादुला आज
उदंड आयुष्य लाभु दे आज
सुख समृद्धी नांदो सदैव त्यांच्या घरात
हिच विंनती देवा तुला माझी आज
दादु एक ओवाळणी मागू का आज
सदैव प्रेम असच असु दे बस
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
बहीण मग ती कोणाचीही करतो, तीचा नेहमीच ना
आदर करा हीच खरी शिवरायांच्या विचारातील भाऊबीज
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
छोटेसे बहीन भाऊ उदयाला मोठाले होऊ
उदयाच्या जगाला उदयाच्या युगाला नवीन आकार देऊ
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
Bhaubeej Marathi Status
तुझे नी माझे अविरत नाते ,
क्षणाचे दुःख, क्षणाचे सुख,
माञ बंध अतुट आपले कधी खोड्या,
कधी राग, कुधी लटकेच रुसणे,
असुदे हे असेच आपुले अंखड पवित्र नाते
ना सर कशाची याला ना तुझ्याविन जगण्याची आस मला
दिर्घायुष लाभो आपल्या भावा बहिणीच्या नात्याला
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
भाऊरायाच्या रूपाने माहेर यतं घरी
म्हणून येतात काळजात आनंदाच्या सरी
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
नाते हे बहिण-भावाचे प्रेम आणि विश्वासाचे
बंध हे आपुलकीने जपण्याचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
बहिण भावाचा, सण सौख्याचा,
आपुलकीच्या नात्याचा, निखळ आनंदाचा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
पवित्र नाते बहिण- भावाचे लखलखते राहु दे
दीप जिव्हाळयाचे भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
बहीणभावाच्या रक्ताच्या आणि जिव्हाळाच्या नात्याचे
नुतनीकरण व दृढीकरण म्हणजे भाऊबीज हा सण होय,
बहीण-भावा मधील प्रेम, जिव्हाळा आपुलकी व नातेसंबध
अधिक घट्ट करण्याच्या सिंधुसंस्कृती कालीन या उत्सवाच्या
आपणास मंगलमय सदिच्छा भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
आईनंतर बहीण असते जी भावाची जास्त काळजी करते आणि
वडीलानंतर भाऊ असतो जो बहिणीचे सर्व नखरे झेलतो
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
योग्य ती वाट दाखवणारी, तर कधी कौतुकाने पाठ थोपटणारी संकाटात हात देणारी
ओठावर हसु असणारी कधी डोळे वटारणारी चुकलं तर कान धरणारी
जीवाला जीव देणारी कधी भाव खाणारी तर कधी भाव देणारी
कधी तिखट बोलणारी कधी तिखट वागणारी कधी गोडी लावणारी भाऊबीजेच्या शुभेच्छा.
बहिणीची असते भावावर अतुट माया
मिळो त्याला अशीच प्रेमाची छाया
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा.
वर दिलेल्या भाऊबीजच्या शुभेच्छा तुम्हला कश्या वाटल्या खाली कंमेंट करून नक्की कळवा जर तुमच्याकडे काही भाऊबीजच्या शुभेच्छा असतील तर त्या पण कंमेंट करा.
हे पण वाचा –