गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | गुडीपाडवा शुभेच्छा 2021 | Gudi Padwa Marathi Wishes | Happy Gudi Padwa Wishes in Marathi

 

गुडीपाडवा शुभेच्छा

 

आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गुढीपाडवा शुभेच्छा संदेश ते तुम्हला कसे वाटल्या आम्हला नक्की कळवा. इथे आम्ही जास्तीत जास्त गुडीपाडवा शुभेच्छा 2021 देण्याचा प्रयत्न केला आहे. 
 
गुढी पाडवा आनंद वाढवा, 
चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा चिरा 
साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा 
मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण 
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.   
 
 
चैञाची सोनरी पहाट 
नव्या स्वप्नाची लाट 
पवा आरंभ नवा विश्वास
नव्या वर्षाची हीच खरी सुरुवात 
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.   
 
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श
प्रत्येक क्षणी लाभुदे न संपणारा हा हर्ष 
हर्षाने होऊ दे जीवन सुखी आणि 
गजबजुन उठु दे आयुष्याची पालखी 
गुढीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा 
 
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट
आंनदाची उधळन अन सुखाची बरसात 
सोनेरी दिवस नव्या वर्षाची सुरुवात 
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा 
 
आरंभ होई चैञमासीचा 
गुढ्या तोरणे सण उत्साहाचा 
कवक मुखी घालु गोडाचा 
साजरा दिन हा गुढीपाडव्या
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
 
निक्षीदार फाठीवरी रेशमी वस्ञ 
त्याच्यावर चांदिचा लोटा
उभारुनी मराठी मनाची गुढी 
साजरा करुया गुढीपाडवा
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.   
 
दुखः सारे विसरुन जाऊ सुख देवाच्या चरणी वाहू 
स्वप्न उरलेली नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहु 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.   
 
सन मराठी नववर्षाचा सन मराठी मनाचा सण उत्सवाचा, 
महाराष्ट्राच्या अभिमानाचा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.   
 
आपणास गुढी पाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा 
नवे वर्ष सुख समृद्धी भरभराठीचे जावो 
हीच इश्वरचरणी प्रार्थना
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.   
 
माझी गुढी माझेच राज्य
जामिनीतला अंकुर,झाडाची पालवी,लवलवणारी पाती,
किती रंगसंगती याच आमच्या गढ्या हिच तोरणे 
निसर्गाची हिरवी पिवळी गुलाबी पाने लाल शेंदरी,
 जांभळी फुले वसंतात आसमंत फुललेली 
याच गुढ्या, हिच तोरणे शोतातला कोंभ भिजलेली माती 
तप्त शिवार मृदगंध हेच अत्तर आमच्या गुढीचे 
गढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
 
वंसत स्वागमे चैञे वृक्षाणा नवपल्लवा, 
तथैव नववर्षस्मिन नुतन यश आप्नहि 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.   
 
गुढी उभारू आंनदाची समृदधीची, 
आरोग्याची समाधानाची आणि उत्तुंग यशाची 
नव वर्षाच्या शुभेच्छा 
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.   
 
गुढी पाडव्याच्या हा मंगलदायी सण 
आपल्या आयूष्यात सुख चैतन्यू समाधान समृद्धी आणि 
दिर्घायुष्य घेऊन यावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.   
 
उभारुन गुढी करु नवीन वर्षाची सुरुवात 
नतमस्तक होऊ अन शुभारंभ करु उत्साहात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.   
 
निळया निळया आभाठी शोभे उंच गुढी
नवे नवे वर्ष आले घेऊन गुळ साखरेची गोडी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.   
 
उभारा गुढी सुख समृदधीची, सुरुवात करुया आज नवीन वर्षाची 
विसरूया चुका भुतकाळातील वाटचाल करुया नवीन आशेची
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. 
 
 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment