घटस्थापना शुभेच्छा | नवरात्रीच्या शुभेच्छा | Navratricha Hardik Shubecha

आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवरात्रीच्या शुभेच्छा संदेश ते तुम्हला कसे वाटल्या आम्हला नक्की कळवा. इथे आम्ही जास्तीत जास्त नवरात्रीच्या शुभेच्छा 2021 देण्याचा प्रयत्न केला आहे.

घटस्थापना शुभेच्छा | नवरात्रीच्या शुभेच्छा | Navratricha Hardik Shubecha

 

घटस्थापना शुभेच्छा | नवरात्रीच्या शुभेच्छा | Navratricha Hardik Shubecha

 

”  देवी आईच्या चरण आपल्या घरी येतात, 

तुम्हाला आनंदाने न्हाऊन, 

तुम्हाला त्रास देतो डोळे उघडा, 

तुम्हाला भरपूर नवरात्रीच्या शुभेच्छा 

शुभ नवरात्री “

 

” नवरात्रीच्या मंगल समयी देवी 

तुम्हाला सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य प्रदान करो

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो

हीच देवीला प्रार्थना

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा “

 

  ” शक्तीची देवता असलेली अंबे माता 

 आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो 

 हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा “

 

” सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके

शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो, 

आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना “

 

” सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, 

शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते “

 

” नवरात्री म्हणजे

न – नवचेतना देणारी

व – विघ्नांचा नाश करणारी

रा – राजसी मुद्रा असलेली

त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी 

शुभ नवरात्री “

 

” तुच लक्ष्मी, तूच दुर्गा, तूच भवानी

तूच अंबा, तूच जगदंबा, तूच जिवदानी … 

एकच शक्ती अनेक रूपांतूनी तुच जगी अवतरली…

शुभ नवरात्री “

 

“ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी। 

दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते। 

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.”

 

” कितीही लिहीलं तरी कमी आहे. 

 खरंतर हेच आहे की, आई तू आहेस तर आम्ही आहोत. 

 नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा “

 

 ” तोरण बांधू दारी

रांगोळी रेखू अंगणी

उधळण करू सोन्याची

नाती जपू मनांची

विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा “

 

” नवी पहाट, नवी आशा

तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा नवी दिशा

नवे स्वप्न नवीन आकांक्षा

विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा ” 

 

हे पण वाचा –

 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment