सॉफ्टवेअर इंजीनीरिंग म्हणजे काय | Software Engineering Information In Marathi

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग म्हणजे काय | Software Engineering Information In Marathi

आजच्या काळात,बरेच विद्यार्थी सॉफ्टवेअर इंजिनिअर बनू इच्छित आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे सॉफ्टवेअर कक्षेत्रातले वाढलेले महत्व आणि उज्ज्वल भविष्य.संगणक, आज लोकांचे जीवन हे पूर्ण पणे स्मार्ट इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स भरलेले आहे आणि त्या गॅझेट्स काम करतात सॉफ्टवेअर वरती तंत्रज्ञानाचा वापर आजकाल खूप वाढला आहे.आज प्रत्येकाला लॅपटॉप, संगणक, अँड्रॉइड मोबाईल बद्दल माहिती आहे.अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक  इंजीनीरिंग मध्ये आपले करिअर करायचे आहे.आपल्याकडे अनेक प्रकारचे  इंजीनीरिंग अभ्यासक्रम आहेत. त्यापैकी एक सॉफ्टवेअर इंजीनीरिंग असे ही म्हणतात.

जर तुम्हाला संगणक किंवा तंत्रज्ञानात रस असेल किंवा सॉफ्टवेअर इंजीनीरिंग क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तुम्ही योग्य लेख वाचत आहात.येथे मी तुम्हाला मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे.

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग म्हणजे काय | Software Engineering Information In Marathi

 

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग म्हणजे काय | Software Engineering Information In Marathi

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग म्हणजे काय ?

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग ही इंजीनीरिंग मधली एक शाखा आहे.ही शाखा विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअरचे परिपूर्ण नॉलेज देते या इंजीनीरिंग अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सॉफ्टवेअरचे डिझायनिंग शिकवले जाते तसेच इतर उपयोजन देखभाल  व चाचणी कशी करायची ते शिकवले जाते.

सॉफ्टवेअर किंवा कम्प्युटर प्रोग्राम बनवण्यासाठी वेग वेगळ्या कम्प्युटर भाषेचा वापर केला जातो. व याच भाषेचा वापर करून विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर कशाप्रकारे बनवायचे याचे नॉलेज दिले जाते

सॉफ्टवेअर इंजीनियर म्हणजे काय ?

मोबाइल,कम्प्युटर व इतर स्मार्ट गॅझेट्स आपण वापरत आहोत.तसेच या गॅझेट्स मध्ये आपण वेग वेगळे सॉफ्टवेअर,प्रोग्राम किंवा ॲप्लिकेशन चा देखील वापर करतो.हे सगळं काम सॉफ्टवेअर इंजीनियर करत असतो.जो व्यक्ति कम्प्युटर,मोबाइल किंवा इतर स्मार्ट गॅझेट्स कामासाठी सॉफ्टवेअर किंवा प्रोग्राम ॲप्लिकेशन बनवतो त्याला आपण सॉफ्टवेअर इंजीनियर म्हणतो.

सॉफ्टवेअर इंजिनिअर कसे व्हावे ?

१० वी नंतर ही तुम्ही पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करू शकता.ह्या कोर्सचा कालावधी ३ वर्षे आहे.यात तुम्हाला डिप्लोमाची पदवी मिळेल

जर तुम्हाला बॅचलर ऑफ इंजीनीरिंग म्हणजेच सॉफ्टवेअर इंजिनीरिंग करायची असेल तर ते तुम्हाला १२ वी सायन्स नंतर करता येईल.ह्या कोर्सचा कालावधी हा ४ वर्षांचा असतो यात तुम्हाला बॅचलर ऑफ इंजिनीरिंग पदवी मिळेल

BCA किंवा BSC हे कोर्स करूनही तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊ शकता हे कोर्स तीन वर्षाचे असतात

हे पण वाचा –

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment