आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश ते तुम्हला कसे वाटल्या आम्हला नक्की कळवा. इथे आम्ही जास्तीत जास्त धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 देण्याचा प्रयत्न केला आहे.
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा संदेश | Dhantryodashicha Shubecha Sandesh
” आपणास धन, धान्य, ऐश्वर्य,
सुख, समृद्धी, यश
आणि कीर्ती प्राप्त होवो हीच
ईश्वर चरणी प्रार्थना!
धनत्रयोदशीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा “
” लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा “
” धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची. “
” आज धनत्रयोदशी
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा “
” धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी,
या दीपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा “
” धनवंतरीचा हा सण,
आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा “
” लक्ष्मी आली तुमच्या दारी,
सुख समृद्धी व शांती घेऊन घरी.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा “
” धनत्रयोदशीचा हा दिन धन्वंतरीच्या
भक्तीत व्हा लीन लक्ष्मी सदैव
नांदो तुमच्या घरी तुमची
मनोकामना होवो पूरी
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा “
” दिवाळीचा हा सण तुमच्या
जीवनातील सर्व अडीअडचणी
दूर करून तुमच्यावर
सुखाची बरसात करो…
हिच इच्छा.
धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा “
” आज धनत्रयोदशी पहिला दिवा लागतो दारी,
कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,
रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी,
चला साजरी करूया दिवाळी आली रे आली…
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा “
” धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा “
” धनत्रयोदशीचा हा दिन
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या
घरी तुमची मनोकामना होवो पूरी
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा “
” धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी
कंदिल, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी
फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी
धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा “
” धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दीपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत
धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा “
” धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत,
आपणास निरामय आरोग्यदायी जीवन लाभो,
आपणावर धनवर्षावर अखंडित होवा “
हे पण वाचा –