1 ते 100 मराठी अंक अक्षरी | 1 to 100 Marathi Number Names

मित्रांनो आजचा लेखात आपण अक्षरी एक ते शंभर तसेच मराठी अंक पाहणार आहोत जेणे करून आपल्या घरातील लहान मुलांना अंक ओळख होण्यास मदत होणार आहे. तुम्ही आपल्या शाळेचा अभ्यास म्हणून वापरू शकतात.

1 to 100 Marathi Number Names

 

1 ते 100 मराठी अंक अक्षरी | 1 to 100 Marathi Number Names

मराठी अंक

अक्षरी अंक

एक

दोन

तीन

चार

पाच

सहा

सात

आठ

नऊ

१०

दहा

११

अकरा

१२

बारा

१३

तेरा

१४

चौदा

१५

पंधरा

१६

सोळा

१७

सतरा

१८

अठरा

१९

एकोणावीस

२०

वीस

२१

एकवीस

२२

बावीस

२३

तेवीस

२४

चौवीस

२५

पंचवीस

२६

सव्वीस

२७

सत्तावीस

२८

अठ्ठावीस

२९

एकोणतीस

३०

तीस

३१

एकतीस

३२

बत्तीस

३३

तेहतीस

३४

चौतीस

३५

पस्तीस

३६

छत्तीस

३७

सदोतीस

३८

अडतीस

३९

एकोणचाळीस

४०

चाळीस

४१

एकेचाळीस

४२

बेचाळीस

४३

त्रेचाळीस

४४

चव्वेचाळीस

४५

पंचेचाळीस

४६

शेहेचाळीस

४७

सत्तेचाळीस

४८

अठ्ठेचाळीस

४९

एकोणपन्नास

५०

पन्नास

५१

एकावन्न

५२

बावन्न

५३

त्रेपन्न

५४

चोपन्न

५५

पंचावन्न

५६

छपन्न

५७

सत्तावन्न

५८

अठ्ठावन्न

५९

एकोणसाठ

६०

साठ

६१

एकसष्ट

६२

बासष्ट

६३

त्रसेष्ट

६४

चौसष्ट

६५

पासष्ट

६६

सहासष्ट

६७

सदुसष्टु

६८

अडुसष्ट

६९

एकोणसत्तर

७०

सत्तर

७१

एकाहत्तर

७२

बाहत्तर

७३

त्र्याहत्तर

७४

चौऱ्याहत्तर

७५

पंच्याहत्तर

७६

शाहत्तर

७७

सत्याहत्तर

७८

अठ्याहत्तर

७९

एकोणऐंशी

८०

ऐंशी

८१

एक्याऐंशी

८२

ब्याऐंशी

८३

त्र्याऐंशी

८४

चौऱ्याऐंशी

८५

पंच्याऐंशी

८६

शहाऐंशी

८७

सत्याऐंशी

८८

अठ्याऐंशी

८९

एकोणनव्वद

९०

नव्वद

९१

एक्याण्णव

९२

ब्याण्णव

९३

त्र्याण्णव

९४

चौऱ्याण्णव

९५

पंच्याण्णव

९६

शहाण्णव

९७

सत्त्याण्णव

९८

अठ्याण्णव

९९

नव्याण्णव

१००

शंभर

 

१०००

एक हजार 

१००००

दहा हजार

१०००००

एक लाख

१००००००

दहा लाख

१०००००००

एक करोड

 

हे पण वाचा –

 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment