या लेखात आपण पाहणार आहोत गुगल पे व फोन पे ॲप द्वारे मोबाईल रिचार्ज कसा करायचा ते पाहणार आहोत बऱ्याच लोकांना मोबाईल रिचार्ज करता येत नाही म्हणून आम्ही दोन्ही ॲप द्वारे रिचार्ज कसा करायचा स्टेप टू स्टेप सांगितले आहे जेणे करून तुम्हाला सहज रित्या मोबाईल रिचार्ज करता येईल.
प्रथम आपण गुगल पे ॲप द्वारे मोबाईल रिचार्ज कसा करायचा ते पाहू
स्टेप १. – प्रथम आपण आपल्या मोबाईल मध्ये गुगल पे ॲप उघडा ॲप नसल्यास प्लये स्टोर मधून डाऊनलोड करा.आणि त्या ॲप ला आपले बँक खाते जोडा जोडल्या नंतर खालील प्रकारे ॲप चे पेज दिसु लागेल.
स्टेप २. – या पेज वर तुम्हाला खाली बाजूस तुम्हाला + new payment या बटनावर क्लिक करायचे आहे.
आता आपण फोन पे ॲप द्वारे मोबाईल रिचार्ज कसा करायचा ते पाहणार आहोत
स्टेप १. – प्रथम आपण आपल्या मोबाईल मध्ये फोन पे ॲप उघडा ॲप नसल्यास प्लये स्टोर मधून डाऊनलोड करा.आणि त्या ॲप ला आपले बँक खाते जोडा जोडल्या नंतर खालील प्रकारे ॲप चे पेज दिसु लागेल.
स्टेप २. – उघडल्या नंतर या पेज वर तुम्हाला खाली बाजूस तुम्हाला mobile Recharge या बटनावर क्लिक करायचे आहे.
स्टेप ३. – या पेज वर तुम्हाला enter mobile number क्लिक करून आपला नंबर टाकायचा आहे किंवा आपल्या मोबाईल आधीच नंबर सेव्ह असेल तर तो सिलेक्ट करा.
स्टेप ४. – या पेज वर तुम्हाला ज्या मोबाईल नंबर रिचार्ज करायचाय तो दिसु लागेल त्या ठिकाणी आपल्या आपल्या मोबाईल कंपनी सिलेक्ट करायची आहे आपला नंबर कोणत्या राज्यातला आहे तो ही सिलेक्ट करायचा आहे त्याचाच खाली आपल्या आपल्या मोबाईल रिचार्ज साठी आपला मोबाईल प्लान दिसु लागेल तेथून आपण आपल्या आवडीचा प्लान सिलेक्ट करून
स्टेप ५. – UPI बटनवर क्लिक करून आपला UPI ला टाकलेला कोड टाकला की आपला रिचार्ज होईल.
हे पण वाचा –