आज या लेखात आपण जंगली प्राण्यान विषयी थोडी माहिती पाहणार आहोत खाली लहान मुलांना प्राण्यान बद्दल माहिती नसते त्यांचा साठी खास आजचा हा लेख आहे.या मुळे त्यांना प्राण्याची ओळख होण्यास मदत होईल व शाळेतील प्रोजेक्ट व होमवर्क करण्यास मदत देखील होईल.
जंगली प्राण्यांची नावे | Name Of Wild Animals In Marathi
1.सिंह – सिंहा हा जंगलाचा राजा आहे असे हि म्हणतात. हा क्रूर आणि मांसाहारी प्राणी आहे.
2.वाघ – वाघ हा मांसाहारी प्राणी आहे तो एक मांजर प्रजातीतील प्राणी असून तो सर्वाधिक शिकार करतो.
3.चित्ता – चित्ता हा प्राणी मांसाहारी आहे. हा अतिशय वेगनी पाळणारा प्राणी आहे त्याची गती खूप वेगवान असते, ज्यामुळे तो सहजपणे आपल्या शिकारचा पाठलाग करून इतर प्राण्यांना ठार मारतो.
4.अस्वल – अस्वल जंगलात आढळनारा प्राणी आहे. गरम ठिकाणां व्यतिरिक्त, ध्रुवीय प्रदेशांमध्ये आढळतात. अस्वल हा प्राणी मांसाहारी आहे.
5.लांडगा – हा मांसाहारी प्राणी आहे. हा प्राणी कळपां मध्ये शिकार करतो.
6.कोल्हा – हा कुत्रा प्रजातीचा प्राणी आहे ह्याचा आकार थोडा कुत्र्या सारखा असतो हा प्राणी कुत्र्या सारखा दिसतो हा एक अतिशय धूर्त प्राणी आहे.आणि मांसाहारी देखील
7.बिबट्या – हा मांजर प्रजातीचा प्राणी आहे ह्याचा आकार थोडा मांजरा सारखा असतो हा प्राणी मांजरा सारखा दिसतो पण हा मांजरा पेक्षा आकाराने मोठा असतो बिबट्या एक शिकारी प्राणी आहे जो शिकार करण्यासाठी झाडांवर देखील चडू शकतो.
8.हरिण – हरिण हा जंगलात आढळणारा शाकाहारी प्राणी आहे. तो गवत व वनस्पती खाऊन जगतो हा प्राणी कळपां मध्ये राहतो.
9.हत्ती – हत्ती एक आकारणे खूप मोठा प्राणी आहे.तो शाकाहारी प्राणी आहे. तो गवत व वनस्पती खाऊन जगतो हत्तींना कळपां मध्ये राहने आवडते हत्तीला खूप मोठे नाक असते त्याला आपण सोंड म्हणतो.
10.गेंडा – हा ही प्राणी आकाराने खूप मोठा असतो तो शाकाहारी प्राणी आहे. तो गवत व वनस्पती खाऊन जगतो कळपां मध्ये राहने आवडते गेंड्याला गेंडा वाजनानी खूप मोठा प्राणी आहे.
11.माकड – हे ही जगलात आढळणारे प्राण्या पैकी एक आहे माकड अतिशय हुशार प्राणी आहे हे शाकाहारी प्राणी आहे ते झाडा वरून इकडे-तिकडे उड्या मारते.
12.जिराफ – हा एक शाकाहारी प्राणी आहे हा जगलात आढळतो ह्या प्राण्याची मान अतिशय लांब असते त्या मुळे हा सहज झाडाची पाने खाऊ शकतो.
13.ससा – ससा हा जंगलातील छोटा प्राणी आहे त्याचा आकार मांजरा एवढा असतो.हा प्राणी गवत खाऊन जगतो आणि अतिशय वेगानी पळतो.
हे पण वाचा –