नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Navin Varshachya hardik Shubhechha

नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी संदेश | नवीन वर्षाच्या शुभेच्छा | Happy New Year 2024

Navin Varshachya hardik Shubhechha: तुमच्यासाठी घेऊन येत आहोत दमदार नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला या शुभेच्छा कसा वाटल्या आम्हला नक्की कळवा.

सरले ते वर्ष, गेला तो काळ,
नवी सुरूवात, नवा आनंद घेऊन आलं 2024 साल,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

2024 हे नवं वर्ष, आपल्या आयुष्यात खूप सारे आनंदाचे क्षण, सौख्य, समृद्धी समाधान
घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नव्या आशा
नव्या दिशा
नव्या कल्पना,
नव्या भराऱ्या,
झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

एक सुंदरता
एक ताजेपणा
एक स्वप्न
एक खरेपणा
एक कल्पना
एक विश्वास
हीच आहे नवीन वर्षाची सुरुवात.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

2024 वर्षीच्या फुलाच्या पाकळ्या वेचून घेऊ
बिजलेली आसवे झेलून घेऊ
सुख दुःख झोळीत साठवून घेऊ
आता उधळ हे सारे आकाशी
नववर्षाचा आनंद भरभरून घेऊ

पुन्हा एक नवीन वर्ष
पुन्हा एक नवीन आशा,
तुमच्या कर्तुत्वाला द्या पुन्हा एकदा नवीन दिशा.
नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा

सरल ते वर्ष, सरला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा 
तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा 
नवे स्वप्न नवे क्षितीज सोबत, नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

गेलं ते वर्ष गेला तो काळ 

नवीन आशा आपेक्षा घेऊन आले नवीन साल 
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवे संकल्प नव्या आशा नवी अपेक्षा नव्या आंकाशा 
तुमची सारी स्वप्न पुर्ण होणेत हीच आमची इच्छा 
नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.

बदल हा निसर्गाचा नियम आहे

जुन्या ॠतुत झाडाची जुनी पाने गळुन 
त्याला नवी पालवी फुटते 
काळाच्या महावृक्षावरुन देखील जुने दिवस गळुन पडतात 
आणि त्याला नव्या दिवसाची पालवी फुटते 
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरून जाण्याचा प्रयत्न करुया 

या नवीन वर्षाची सुरुवात नव्या संकल्पाने करुया 
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

जे जे हवे तुम्हाला ते मिळु दे 

भाग्यवान या शब्दाच अर्थ तुमच्या कडे पाहुन कळु दे
शिखरे यशाची तुम्ही सर करावी पाहता वळुन मागे
शुभेच्छा माझी स्मरावी तुमच्या यशाचा वेल गगणाला भिडु दे     
नवीन वर्षात सर्व काही तुमच्या मनासारखं घडु दे.

वर्ष बदलले पण आपली दोस्ती तसीच राहिल 

कालपण आजपण उधापण नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 

माझ्याकडुन व माझ्या परिवाराकडुन तुम्हाला 

तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 
नवीन वर्ष आंनदाचे भरभराटी,वैभवाचे 
आरोग्यदायक आणि मंगलमय जावो हीच इश्वरचरणी प्रार्थना.

इडा पिडा टळू दे आणि येणार्या नवीन वर्षी 

माझ्या सर्व सिंगल मिञांना भारी भारी पोरी मिळु दे.

आहे आयुष्य एक ते आनंदात जगुया 

निरोपाची वेळ आली नववर्षाचे स्वागत करूया 
करुया हलके ओझे मनावरचे करुनी सर्वांना माफ 
होऊ दे मन पविञ करुनी वाईट गोष्टीना साफ 
कुणी कुणाचे काहीही मनात ठेऊ नका 
चांगल होणार आहे वाईट विसरुन बघा. 

नवीन वर्षाच्या शुभेच्छा

सरते वर्ष विसरून जावे,नववर्षाचे स्वागत करावे 

प्रार्थना आहे आमची देवाकडे जे जे तुमच्या मनात आहे 
ते ते सारे पुर्ण व्हावे नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी फुलांच्या हळुवार सुगंधानी 

आणि सुर्याच्या कोमल किरणांनी ही नवीन वर्षाची सकाळ 
आपलं स्वागत करत राहो नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

गेलेले वर्ष संपताना व नवीन वर्षाच्या 

सुरूवातीपासुनच दुःख DELETE करुन टाका 
आनंद SAVE करुन घ्या ,नाते Recharge करा 
मैञी Download करा,शञुत्व Erase करुन टाका 
सत्य Broadcast करा,खोटे switch off करा 
तणाव Not reachable करा,प्रेम Incoming करा 
दुस्वास Outgoing होऊ द्या,हास्य Inbox मधे ठेवा 
आश्रु outbox मधे ठेवा,राग HOLD मोड वर ठेवा 
मदतीला OK म्हणा,मन Vibrate मोड वर ठेवा 
मग बघा आयुष्य कसं सुंदर होत ते
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

एक नवीन वर्ष पुन्हा
एक नवीन आशा पुन्हा
तुमच्या कर्तुत्वाला एक नवीन दिशा मिळेल पुन्हा
नवी स्वप्न नवी क्षितिजे सोबत तुमचा पुन्हा
नवीन वर्षाचा शुभेच्छा पुन्हा
नवीन वर्षाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

सरत्या वर्षाला विसरून जाऊया
नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करूया
नवंनवीन संकल्प करूया
नवं-नवीनवर्ष उत्साहात घालूया.
नवीन वर्षाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा .


खुप काही गमावले पण त्यापेक्षा अजुन कमावले

अगदी ह्रदयाजवळची मानसे दुर झाली तितकीच
लोकं जवळ सुदधा आली नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

नवीन वर्ष हे तुम्हाला आनंदाचे,भरभराटीचे,वैभवाचे आरोग्यदायक आणि मंगलमय जावो हीच इश्वरचरणी प्रार्थना, माझ्याकडून माझ्या परिवाराकडुन तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


येवो समृदधी अंगणी वाढो आनंद जीवनी 

तुम्हासाठी या शुभेच्छा नव वर्षाच्या या शुभदिनी. 

वर्षा आखेरचा दिवस या वर्षाने खुप दिलं 

काही हाताशी आलेल हिरावून नेलं 
कोणी माझीआठवण काढतय, तर कोणी मला विसरलय 
विसरलेल्यांना ह्याच वळनावर सोडुन 
पुढच्या प्रवासाला आता सुरुवात करायची
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

सरत्या वर्षाने खुप काही नेलं 
दिलं थोडसच आता या येणा-या वर्षातील कॅलेंडर वरचा प्रत्येक दिवस
मला आनंदात घालवायचाय आणि हो ध्येयाला बळकटी ध्यायची
ज्या चुका झाल्या असतील त्यातुन मिळालेली शिकवण हाच पाया असेल
आता जिद्दीने उभे राहयचं याच ठामपणासह साजरा करा नवीन वर्ष अनंदात.

नवीन वर्षाचा संकल्प करूया सरळ सोपा
मित्र आणि कुटुंबासाठी मोकळा करूया 2024 मध्ये मनाचा कप्पा

निरंतर माळेतुन एक मोती गाळतो आहे तारखांच्या जिन्यातुन डिसेंबर पळतो आहे काही चेहरे वजा अन बन्याच आठवणी जमा वयाचा पक्षी आभाळी दुर उडतो आहे हलकी हलकी उन्हे अन आक्रसलेल्या रात्री गेलेल्या क्षणावर पडदा हळुहळु पडतो आहे मातीचा देह मातीत मिसळण्यापुर्वी हर मुद्यावर इतका का अडतो आहे अनुभवण्या पुर्वीच सुटून जात आहे आयुष्य एक एक क्षण जणु ढग बनुन उडतो आहे तारखाच्या जिन्यातुन डिसेंबर पळतो आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा.


दुःख सारी विसरुण जाऊ, सुख देवाच्या चरणी वाहु 

स्वप्न उरलेले नव्या या वर्षी नव्या नजरेते नव्याने पाहु.

आजचा हा नवीन वर्षाचा सुर्य आज फक्त तुमच्यासाठी सगळ्या मनातील इच्छा पुर्ण कर.
अशीच सुंदर सकाळ रोजच जीवनी तुमच्या येवो प्रसन्न चित्तानिशी अशी खुलून यावी नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.

नव्या या वर्षात संकल्प करुया साधा सरळ आणि सोपा 

दुसर्याच्या सुखासाठी मोकळा करुया ह्रदयाचा छोटासा कप्पा 
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

नव्या या वर्षी आकाशी उधळले रंग नवे,
प्रत्येक क्षण साठव मनात नव्याने होउ दे त्यांचे थवे.
आगामी वर्षात तुमची सर्व स्वप्न पूर्ण व्हावो सारे
नवीन वर्षाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

संकल्प करूया साधा सरळ सोपा,
दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया 2024 मध्ये हृदयाचा कप्पा.

उगवेल हा सुर्य आज फक्त तुमच्यासाठी सार्या मनाच्या इच्छा तुमच्या पुर्ण करण्यासाठी अशीच सुंदर सकाळ रोजच जीवनी यावी तुमच्या प्रसन्न चित्ता निशी अशी खुलून यावी नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा.

आहे आयुष्य एक ते आंनदात जगुया निरोपाची वेळ आली नववर्षाचे स्वागत करूया करुया हलके ओझे मनावरचे करूनी सर्वांना माफ होऊदे मन पवित्र करुनी वाईट गोष्टींना साफ कुणी कुणाचे काहीही मनात ठेऊ नका चांगलेच होणार आहे वाईट विसरून बघा नवीन वर्षाच्या शुभेच्छा.


माणस भेटत गेली, मला आवडली आणि ती मी जोडत गेलो, चला या वर्षाचे आखेरचे काही दिवस माझ्याकडुन काही चुक झाली असल्यास क्षमस्व आणि तुमच्या प्रेमळ मैञि बद्दल खुप सारे धन्यवाद तुमच्या या मैञिची साथ या पुढेही अशीच कायम असु धा नवा वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ॠणानुबंध जपुया येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरुन शुमेच्छा. 


तिघेजन तुमचा नंबर मागत आहेत मी दिला नाही पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय तुमच्या घरी येतील त्यांची नावे आहेत सुख शांती व समृद्धी.नवीन वर्षाच्या शुभेच्छा.


सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न नव्या आशा नवी उमेद व नाविण्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू आपली सर्व स्वप्न, आशा आंकाशा पुर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

नववर्षाचे स्वागत करूया
हलके ओझे मनावरचे करूया
लहान थोरांचा नवीन वर्षात आदर करूया
मन पवित्र करुनी वाईट गोष्टींना साफ करूया
नवीन वर्षाचे दणक्यात स्वागत करूया
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

नववर्ष नव्या उमेदी
असेच ॠणानुबंध जपुया सारे
सरत्या वर्षाला निरोप देऊ सारे
नवी उमेद व नवीन नाविण्याची कास धरू सारे
नवीन वर्षाचं स्वागत करू आपली सर्व स्वप्न, आशा आंकाशा पुर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment