200+ Bhaigiri Marathi Status | भाईगिरी स्टेटस मराठी 2024
Bhaigiri Marathi Status: मित्रांनो तुम्ही सुद्धा Bhaigiri Marathi Status च्या शोधात असाल तर आजच्या या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे Bhaigiri Dialogue In Marathi आणि Dadagiri Status In Marathi चा एकदम भारी collection. तुम्ही सुद्धा भाई गिरी स्टेटस मराठी चे शौकीन असाल तर या bhaigiri shayari marathi लेखातील marathi status bhaigiri तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
Bhaigiri Marathi Status

हातात केवळ 🔪खंजीर नाहीतर
डोळ्यात👀 पाणी 💧पाहिजे , मला
दुष्मन पक्का खानदानी 💪पाहिजे.
कधी मैदानात 👈उतरून तर बघ ,
तलवार 🔪तुझीच असेल आणि
तुकडे देखील🔫.
जो इज्जतने 🙏बोलतो त्याच्यावरती
जीव ओवाळून देतो😇 , आणि जो
अकडू 😈असतो त्याला
कुत्र्यासारखे👋मारतो.
शांततेला कमजोरी समजू नकाहद्दीत
घुसुन बाजार उठवण्यात येईल…👊!’
भाई गिरी स्टेटस मराठी
दहशत तर 👀 डोळ्यात पाहिजे हत्यार 🔪
तर, हवलदार 👮कडे पण असतं.
कर्मा गेला तेल लावत…ज्यांनी माझं वाईट
केलं,त्यांना आपण बरबादच करून सोडणार🤘
माझ्या 😏दोस्तीचा फायदा करून घ्या😕 ,
कारण माझ्या दुष्मनीचा नुकसान ❌तुम्ही
सहन नाही करू शकणार😱.
लायकीची गोष्ट नको करुस भावा,
कारण लोक तुझ्या 🔫बंदूक पेक्षा
माझ्या डोळ्याने 👀जास्त घाबरतात💣.
Bhaigiri Status Dadagiri Status In Marathi

आपल्याला जो नडला त्याला
फोडला…😎😎
आपले नाव ऐकले की गाव हलते…
💥 Barnd Is Brand 💥कसं गोलीगत
दहशत तर कधी केलीच नाही साला नावातच
धिँगाणा आहे At नडला कि तोडला दरारा
वागाचा असतो माकडाचा नाही
हद्दीत राहायचे नाहीतरआपण जिद्दीत
उतरल्यावर भल्या-भल्यानां रद्दीच्या
भावात विकत असतो🎊
Attitude Marathi Status

😎आपली दहशत 👉🏻त्या लोकांना विचारा ??
जे त्यांच्या 👉🏻👧🏻Girlfriend ला सांगतात याला
आधी Block 📵कर..😉
🙏🙏🙏🙏🙏
गरज असल्यावर काही
लोकांना बापाची आठवण येते……..😎
😎Wait & Watch
कसा #घोडा 🐴🐴
लावतो, तुला बघाच😠
वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईलपण
बदलेले लोक कायमलक्षात राहतील.💯😎✌
Bhaigiri Dialogue In Marathi

आपल्याशी नीट 😎😎,
नाहीतर सरळ डोक्यात वीट…..
शांत आहे, पन संत नाही
लक्ष्यात ठेव, ताणून मारेन….😎😎
गर्दीत उभ राहून माज करकोणाला पण जमतं खरी
हिम्मततर त्यांच्यात असते जो पूर्णगर्दीच्या
विरुद्ध उभा राहतो.
पाठीमागे लोक काय बोलतात त्याचदुःख
नाहगर्व त्यागोष्टी चे आहे किताकद नाही
कोणाचीतोडांवर बोलायची.😈
New Bhaigiri Status Marathi

समोर 👉कुणीही किती मोठा आसलाना💁 ,तरी
फालतू मध्ये आपण कुणाचंही काहीही 👊ऐकून
घेत नाही तू भारी, तुझ्या घरी👋.
पाठीमाघे लोक काय बोलतात याच दुःख
नाही😔, गर्व त्या गोष्टीचा आहे कि कोणाची
ताकद💪 नाही तोंडावर बोलायची😎.
जखमी🔪 सिहांचा 🐅श्वास हा
त्याच्या आवाजपेक्षा 📢जास्त
खतरनाक 💣असतो.
कोणतेही क्षेत्र असूद्याआपण नेहमी Top
लाच राहणारसमजल का केळ्या..
मराठी स्टेटस दादागिरी
आपली ओळख अशी आहे की,मनाने भोळा
आणि नियत साफपण जर डोकं सटकल
तर सगळ्यांचाबाप
आम्ही एवढे पण चांगले नाहीओ शेठ…😎
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायचविचार
करता,ना तेव्हा आम्हीतुम्हाला विकायचा
विचार करतअसतो.👊
शेठ तुमचं तरी डोकंखराब आहेमी
तर माणूसच खराब आहे .😎
तालावर नाचायला आवडत फक्तआई
वडिलांच्याबाकी लोकांना बोटावर
पणउभं करत नाही
Dadagiri Status In Marathi

भिडायची लायकी नसेल तरनडायची
खाज पण ठेवू नका👊
हद्दीत राहायचे नाहीतर
आपण जिद्दीत उतरल्यावरभल्या-भल्यानां
रद्दीच्या भावात विकत असतो🎊
*👑✌🏻उगीच सिंहाची झूल पांगरलेल्या
लांडग्यानी वाघाला आव्हान देऊ नये✌🏻👑*
😎 आमच्या खानदाना मध्ये मी ऐकटाच 💯
ऑलराउंडर आहे त्यामुळे तु मला
भिडायची चुक करू नको..👊
आमचा शांत स्वभाव म्हणजेआमचा
कमीपणा नाहीते आमचे संस्कार आहेत .
Dosti Bhaigiri Status Marathi

लायकीपेक्षा #JAST एज्ज्त दिली की लोक
आपल्यालाच #GHODA लावतात.
लोकांची ईच्छा असते की सरकारी नोकरव्हायचं___
पण आपली ईच्छा आहे की सरकारव्हायचं__
आपल_कसं_भारीच_आसतय….
💯#कायम_वजनात……😍😘
कोणतेही क्षेत्र असूद्याआपण नेहमी Top
लाच राहणारसमजल का केळ्या..
Bhaigiri Shayari Marathi
आमची जिरवायला #बुडात
दम लागतो #NIGH
आत्ता तर खरी सुरुवातकेली आहे,
अजून मार्केटगाजवायचं बाकी
आहे..!💯😎✌
🔊 सांग ओरडुन जगाला..🚩💪भित
नाही कोणाच्या 👊#BAPALA ..
भाईगिरी शायरी मराठी

आमच्याशी❌ वाकडं जाऊ नको🙏,
आम्ही स्वतःला समजू शकलो नाही,
तर तू काय घंटा 🔔समजशील.
समजवून👉 टाक त्यांना 😏
कापा-कापिच्या गल्लीमध्ये🔪
दहशत आमच्याच नावाची आहे👑👓.
आम्हाला Hero पेक्षा Villain च
आवडतोकारणआम्हाला हवा
करण्यापेक्षादहशत करायला आवडते.
आपल्या हिशोबात💪 राहा, नाहीतर
बेहिशोब👊 करणं येत मला🙏.
Bhaigiri Attitude Status Marathi

जेथून तुझी 👈भीती कमी 👎होते, तेथून
👦👈आपला कहर चालू होतो भावा💣.
लक्षात ठेवा जितकी इज्जत देता
येतेत्याच्या दुप्पट काढता पण येते🔥💯😎✌
राडा 🔫💣करून नाव नाही बनत👐,
काम अस करा कि शांतपणा 🙊सुद्धा
पेपर📝 मध्ये छापेल😉
नुसता आवाज करून नाव नाय होतकाम
असं करा किशांत राहिलात तरीपेपरात
छापून येईल.
Attitude Status In Marathi

प्रेमामध्ये एक लिमिट एक्झाम मध्ये
टाईम लिमिट रोड वरती स्पीड
लिमिट पण माझ्या भाईगिरी मध्ये
अजिबात नसते नो लिमिट..!!!😎
चुकून पण नादाला लागू नका
माझ्या नकारलेल्या दरवाजा
समोर उभे राहून पाप करतो आहे मी..!!
भाऊ तू आवाज तर कर फक्त
बघ पूर्ण राडा करून टाकेन..!!!
फुकट माझ्या वाटेत शिरू नका मी
दुश्मनी पण सुद्धा समोरच्या
लायकी बघून करतो..!!!
सोडून गेलेल्या लोकांसाठी दोन
शब्द होऊन जाऊ द्या आता..!!
Royal attitude Status In Marathi
नेहमी आपल्या मर्जीने जगायचं
कारण लोकांना चांगलं वागलं
तरी पण अडचण होते आणि
वाईट वागले तरी पण अडचण होते..!!!
मला एटीट्यूड वगैरे काही नाही
आहे फक्त माझी सेल्फ रिस्पेक्ट
नावामध्ये गोष्ट जरा जास्तच आहे..!!
आमच्या सावळ्या रंगाला आमचा
कमीपणा समजू नका कारण येथे
लोक दुधापेक्षा चहाचे जास्त दिवाने आहेत हो..!!!
काय झालं भावा मला घाबरून
बघतो आहेस की मला बघून
घाबरला आहेस सांगा लवकर भावा..!!😎
Attitude shayari marathi

नेहमी बिनधास्त जागा नाव
ठेवायला लोक तर बारशाला
पण येत असतात..!!
स्वतःच्या लायकीत रहा जास्त
काही नाही पण थोडक्यात जास्त जागा..!!!😎
झालं तुम्ही दादागिरी बोलतात
ना ती दादागिरी नाही तर आमची
स्टाईल आहे हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेव..!!!
फक्त बॉडी बनवून काही होत नाही
भावा कारण शेवटी Matter Solve
करायला आमच्याकडे जावं लागतं
एवढं मात्र लक्षात ठेवा ..!!😎
तुम्ही फक्त मला हरवण्याची
स्वप्न बघत जा बाकी तुमची
स्वप्न तोडायला हा तुमचा बाप
एकदम खंबीर आहे..!!!😎
Marathi shayari attitude

लोकांसारख खूप काही
मिळवल नाही मी पण
लोकांसारखा स्वाभिमान
आणि इज्जत घाण ठेऊन
काही कमवल नाही मी.😎
जिथे छोटी लोक बोलतात
तिथ आम्ही जास्त वेळ थांबत नाही.😎
ती बोलली तू अजून
single आहेस का?
मी म्हटलं संस्कार आहेत ते.
तू ह्या खेळात नवीन आहेस,👊
ज्या लोकांच्या जिवावर तू
डतोस ना ते माझे जुने चेले आहेत.
चर्चा करत राहण्याची
मला सवय नाही काराण
जिकडे तिकडे फक्त
माझ्याच नावाचे चर्चे असतात.👊
मित्रांनो मला अशा आहे तुम्हाला हे Bhaigiri Marathi Status आवडले असतील. मित्रांनो भाईगिरी तुम्ही देखील नक्की च करा पण तुमच्या या भाईगिरी मुले कोणाचे नुकसान झाले नाही पाहिजे हे लक्षात ठेवा.
हे देखील वाचा
Lagnachya Wadhdiwasachya shubhechha