[150+] Condolence Message in Marathi Language | Rip quotes in marathi 2024

[150+] Condolence Message in Marathi Language | Rip quotes in Marathi 2024

Condolence Message in Marathi Language: जेव्हा एखादा व्यक्ती हे जग सोडून निघून जाते तेव्हा सर्वांनाच दुःख होते. मग फरक नाही पडत तो व्यक्ती कोण आहे, किव्हा तो आपल्या किती जवळचा होता. माणूस गेल्यानंतर त्या व्यक्ती सोबत आपण घालवलेले क्षण आपल्याला नेहेमीच आठवत राहतात. आणि या आठवणींमुळे आपण दुःखी होतो. पण या आपल्या भावना फक्त रडून व्यक्त न करता तुम्ही त्या शब्दात देखील व्यक्त करणे गरजेचे आहे. जर तुम्ही सुद्धा अशाच तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये तुमच्या भावना व्यक्त करू इच्छित असाल तर तुमच्या साठी आम्ही घेऊन आलो आहोत Condolence Message in Marathi Language.

Rip quotes in marathi च्या या लेखात आम्ही Bhavpurn shradhanjali message in marathi सोबत, Marathi condolence message, Marathi Death Shradhanjali SMS, shradhanjali in marathi for father, shradhanjali in marathi for Mother चा देखील संग्रह बनवला आहे. तुम्ही या लेखातील एक मेसेज तुमच्या मित्रासोबत किंव्हा तुमच्या नातेवाईकांसोबत व्हाट्सअँप किंव्हा फेसबुक वर शेअर करून तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता.

Condolence Message in marathi Language

आता सहवास नसला तरी
स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहील.
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐🙏🏻

जशी वेळ निघून जाईल
तशी जखम सुद्धा भरून येईल,
पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या
आठवणींना कुठलीच तोड नाही,
त्यांच्या आठवणींचे झरे इतके की
साखरही गोड नाही.
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏🏻

“तो हसरा चेहरा, नाही कोणाला
दुःखवले,मनाचा तो भोळेपणा,
कधी नाही केला मोठेपणा,
उडुनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.”🙏🏻

Bhavpurn shradhanjali message in Marathi

Bhavpurn shradhanjali message in Marathi
Bhavpurn shradhanjali message in Marathi

तुम्ही जग सोडून गेलात
तरी प्रेम तुमच्यावरील
कमी होणार नाही…
तुमच्या आठवणींशिवाय
एकही क्षण जाणार नाही.
🙏🏻“भावपूर्ण श्रद्धांजली”🙏🏻

गेलेली व्यक्ती परत येत नाही..
पण त्या व्यक्तिची आठवण
कायम सोबत राहते..
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐

मृत्यू अटळ आहे…
तो रोखू शकत नाही..
पण तुमच्या आठवणी
आम्ही पुसू शकत नाही..
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||

RIP Quotes in Marathi 2024

RIP Quotes in Marathi
RIP Quotes in Marathi

“तुमचं असणं सर्व काही होतं,
आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं..
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,
पण तुमचं नसणं,
हीच मोठी उणीव आहे..
भावपूर्ण श्रद्धांजली”

अश्रू लपवण्याच्या नादात
मी मलाच दोष देत राहिले
आणि या खोट्या प्रयत्नात
मी तुला आणखीच आठवत राहिले.
भावपूर्ण श्रद्धांजली

काळाने घात केला
तुला मला कायमचे दूर केले…
तुझी आठवण येत राहील..
जोपर्यंत माझा श्वास सुरु राहील..
🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻

Shradhanjali in marathi for father 2024

Shradhanjali in marathi for father
Shradhanjali in marathi for father

“कष्टाने संसार थाटला पण
राहिली नाही साथ आम्हाला,
आठवण येते प्रत्येक क्षणाला,
आजही तुमची वाट पाहतो,
यावे पुन्हा जन्माला.
🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली बाबा!”🙏🏻

“आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला,
त्यांच्या अश्या अचानक जाण्याने
आम्ही सारे पोरके झाले आहोत,
ईश्वर त्यांच्या आत्म्यास
चिरशांती देवो हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली”

“क्षणोक्षणी आमच्या मनी
तुमचीच आहे आठवण,
हीच आमच्या जीवनातील
अनमोल अशी साठवण..
|| भावपूर्ण श्रद्धांजली बाबा ||

Shradhanjali in marathi for Mother

Shradhanjali in marathi for Mother
Shradhanjali in marathi for Mother

तुझे जाणे मला कायमचे
दु:ख देऊन गेले…
आता तुझ्या आठवणींचाच
मला आधार आहे…
भावपूर्ण श्रद्धांजली आई🙏🏻

आई तुझ्या शिवाय एकही
दिवस माझा जात नाही…
तुझ्या आठवणींशिवाय
माझ्या आयुष्याला
कोणताच आधार नाही..
भावपूर्ण श्रद्धांजली

आई आजही तुझ्या मायेची
उब मला जाणवते…
कपाटातील तुझी साडी
पाहिली की,
तुझी खूप आठवण येते….
आई तुझ्या आत्म्यास शांती लाभो💐

Marathi condolence message

Marathi condolence message
Marathi condolence message

“आपले लाडके …… यांना देव आज्ञा झाली
आणि ते देवाघरी निघून गेले.
त्यांच्या अचानक जाण्याने
आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे.
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो.
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐

सगळे म्हणतात की,
एक मित्र गेल्याने
दुनिया संपत नाही
आणि ती थांबतही नाही..
पण हे कोणालाच कसे
समजत नाही की,
लाख मित्र असले तरी त्या
एकाची कमी कधी
पूर्ण होऊ शकत नाही.
🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली!🙏🏻

“आता सहवास जरी नसला
तरी स्मृति सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहिल.
💐भावपूर्ण श्रद्धांजली!”💐

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश
भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश

“तुमच्या आयुष्यातील हा
कठीण प्रसंग आहे
देवाकडे इतकीच प्रार्थना की
देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐

आपले लाडके … यांना देव आज्ञा
झाली आणि ते देवाघरी निघून गेले
त्यांच्या अचानक जाण्याने
आपल्या सर्वांना खूप दु:ख झाले आहे
त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐

अत्यंत दुर्देवी असा दिवस…
देव हे सहन करण्याची
ताकद कुटुंबियांना देवो
🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻

Marathi Shradhanjali Message

Marathi Shradhanjali Message
Marathi Shradhanjali Message

“भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना !”

तू गेल्याची बातमी ऐकून
आजही हळहळते मन….
वाटे खोटे असावे
हे सगळे तरी क्षणभर…
भावपूर्ण आदरांजली

देव मृत आत्म्यास शांती देवो ही …
त्यांच्या कुटुंबास हा आघात
सहन करण्याची ताकद देवो
भावपूर्ण आदरांजली🙏🏻

Shradhanjali Quotes in Marathi

Shradhanjali Quotes in Marathi
Shradhanjali Quotes in Marathi

कर्तव्यनिष्ठ आणि
कार्यतत्पर अशा …..
यांच्या आत्म्यास शांती लाभो

आठवण तुझी आली दाटून
डोळ्यात आले पाणी,
तुझ्याशिवाय राहू कसे
आता सांग तू तरी

घराचे दरवाजे आजही उघडे आहेत,
तू येशील अशी माझ्या मनाला एक आस आहे

Marathi Death Shradhanjali SMS

Marathi Death Shradhanjali SMS
Marathi Death Shradhanjali SMS

“आज …..
आपल्यामध्ये नाहीत
त्यांच्या आत्म्यास
चिरशांती लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
||भावपूर्ण श्रद्धांजली||

आई बाबांचा होता तू लाडका,
नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,
माघारी परतून येरे माझ्या पाखरा
एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा…

🙏🏻|| भावपूर्ण श्रद्धांजली ||🙏🏻

मृत्यू हे अंतिम सत्य
आणि
शरीर हे नश्वर आहे.
पण तरीदेखील
मन तुझ्या जाण्याचे
दु:ख सहन करु शकत नाही.
तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा…!

तर मित्रांनो मला अशा आहे Condolence Message in Marathi Language या लेखात दिलेले Bhavpurn shradhanjali message in Marathi चा वापर करून तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकाल. जस कि तुम्हाला माहिती च असेल मृत्यू अटळ आहे, ज्याची सुरवात होते त्याचा अंत देखील होतोच. पण लक्षात राहतात त्या म्हणजे त्या व्यक्ती सोबत घालवलेला वेळ.

हे देखील वाचा

Retirement Wishes in Marathi

How to Write a Condolence Letter

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment