जिल्हा न्यायालय भरती पेपर – 6 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 6

जिल्हा न्यायालय भरती पेपर – 6 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 6

सूचना:

  • न्यायालय भरती पेपर टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” वर क्लिक करा.
  • पुढे तुमचे पूर्ण नाव व ई-मेल आईडी एंटर करून “NEXT” बटन वर क्लिक करा.
  • या टेस्ट मध्ये उत्तरे देऊन झाल्यावरच तुम्हाला तुमचा “SEE Result” दिसेल.
  • पुढे तुम्हाला लगेच तुमचा “Quiz Score” आणि “Quiz Summary” दिसेल.
  • तुम्हाला हवे असेल तर तुम्ही “Restart” वर क्लिक करून पुन्हा टेस्ट सुरु करू शकता.
  • टेस्ट देऊन झाल्यावर काहीच वेळात तुमचे नाव “Leaderboard” दिसायला लागेल.
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

Leaderboard for Jilha Nyayalay Bharti question Sarav paper – 6

Pos.NameScorePoints
1Rasi56 %14 / 25
/25
1

जिल्हा न्यायालय सराव पेपर - 6 | District court exam paper Maharashtra - 6

जिल्हा न्यायालय सराव पेपर - 6 | District court exam paper Maharashtra - 6

1 / 25

भारतामध्ये वन विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली?

2 / 25

रेल्वे प्रवाशांना रेल्वे गाड्यांची अचूक वेळ समजवण्यासाठी इस्त्रोने …………. हि प्रणाली विकसित केली आहे.

3 / 25

...... ही मोहीम 'बाबा आढाव' यांनी सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून सुरू केली?

4 / 25

भारतातील कोणते शहर दर वर्षी सरासरी दोन मीमी दराने बुडत आहे?

5 / 25

काझीरंगा अभयारण्य ...... साठी प्रसिद्ध आहे?

6 / 25

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक ………. आहेत.

7 / 25

....... हा जिल्हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे?

8 / 25

पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

9 / 25

कोणत्या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते?

10 / 25

जागतिक शौचालय दिन कधी पाळला जातो?

11 / 25

कोणत्या शब्दसमूहासाठी शाश्वत हा एकच शब्द योजता येईल ?

12 / 25

बायबल या ख्रिस्ती धर्म ग्रंथांचे मराठीत भाषांतर कोणी केले ?

13 / 25

महाराष्ट्रात भीमा नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधलेले आहे ?

14 / 25

चितगाव व मोंगला हि दोन बंदरे भारताला गॅट करारानुसार व्यापारासाठी खुली करून देण्यात आली हि बंदरे ……. या देशात आहेत.

15 / 25

मायक्रोसॉफ्टचे कोणते वेब ब्राउझर 27 वर्षानंतर बंद केले आहे?

16 / 25

खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

17 / 25

भगवान बुद्ध यांची भारतातील सर्वात मोठी शयन मुद्रा कुठे निर्माण केली जात आहे?

18 / 25

"The Theory of Everything" हा चित्रपट खालीलपैकी कोणत्या सुप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञाच्या जीवावर आधारित आहे?

19 / 25

महाराष्ट्रात सर्वाधिक तिळाची लागवड कोठे केले जाते?

20 / 25

खार जमीन संशोधन केंद्र कुठे आहे?

21 / 25

पुढीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?

22 / 25

29 सप्टेंबर हा दिवस भारत सरकारने सन २०१८ पासून ………. म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

23 / 25

भारतीय वायू दल दिन केव्हा साजरा केला जातो?

24 / 25

........... हे बालगंधर्व या नावाने महाराष्ट्राला विशेष परिचित आहेत?

25 / 25

गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 

Leave a Comment