शिपाई व हमाल प्रश्नपत्रिका सराव पेपर | Maharashtra District Court Peon Question paper in Marathi 2024
Maharashtra District Court Peon Question paper in Marathi: विद्यार्थीमित्रांनो जर का तुम्ही येणाऱ्या न्यायालय भरती परीक्षेमध्ये शिपाई किव्हा हमाल भरती परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही योग्य आर्टिकल वर आला आहात. आजच्या या लेखात Jilha nyayalaya bharti peon question paper च्या लेखात मी महत्वाचे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. हे सर्व PYQ म्हणजेच Previous year Questions आहेत, जे या आधी झालेल्या जिल्हा न्यायालय शिपाई भरती च्या परीक्षेमध्ये विचारलेले गेले होते.
Jilha nyayalaya bharti peon question paper च्या या लेखात तुम्हाला Jilha nyayalaya bharti peon question paper, Shipai bharti question paper, Shipai hamal bharti question paper, District court clerk question paper तसेच Bombay High court hamal question paper भेटून जातील. जर तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
Maharashtra District Court Peon Question paper in Marathi 2024

1. ………. हे दक्षिण भारतातील पहिले आणि देशातील आठवे असे न्यायालय आहे, ज्यामध्ये इ कोर्ट पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली?
A. कर्नाटक उच्च न्यायालय
B. मद्रास उच्च न्यायालय
C. केरळ उच्च न्यायालय
D. मुंबई उच्च न्यायालय
2. 66 वा महाराष्ट्र केसरी कोण बनला आहे?
A. सिकंदर शेख
B. अभिजीत कटके
C. शिवराज राक्षे
D. यांपैकी नाही
3. सुवर्ण चतुर्भुज कोणत्या शहरांशी जोडली गेलेली आहे?
A. श्रीनगर-तामिळनाडू-सिलचर-पोरबंदर
B. दिल्ली अमृतसर
C. दिल्ली-मुंबई-चेन्नई-कोलकाता
D. दिल्ली-आसाम-बेंगलोर-गुजरात
4. भारताचे सध्याचे कृषिमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे?
A. अनुराग ठाकूर
B. अर्जुन मुंडा
C. नितीन गडकरी
D. राजनाथ सिंग
5. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी केलेल्या 100 आणि 75 रुपयांच्या नाण्याचे वजन किती आहे?
A. 40 ग्रॅम
B. 2.35 ग्रॅम
C. 52 ग्रॅम
D. 75 ग्रॅम
6. जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो?
A. 5 डिसेंबर
B. 9 डिसेंबर
C. 10 डिसेंबर
D. 16 डिसेंबर
7. “वेदांत कॉलेजची” स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?
A. वि. रा. शिंदे
B. स्वामी विवेकानंद
C. राजा राम मोहन राय
D. लोकमान्य टिळक
8. महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत ?
A. 5
B. 6
C. 7
D. 8
9. 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला ?
A. गोंदिया
B. भंडारा
C. गडचिरोली
D. नंदुरबार
10. पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
A. इंद्रायणी
B. भीमा
C. प्रवरा
D. कृष्णा
11. मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?
A. सोलापूर
B सातारा
C. अहमदनगर
D. ठाणे
12. हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे ?
A. कोल्हापूर
B. यवतमाळ
C. रत्नागिरी
D. सिंधुदुर्ग
13. फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. कोल्हापूर
B. रायगड
C. गोंदिया
D. चंद्रपूर
14. एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?
A. पुणे
B. औरंगाबाद
C. गोंदिया
D. रायगड
15. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे?
A. 1965
B. 1970
C. 1977
D. 1969
Jilha nyayalaya bharti peon question paper

16. काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?
A. गुजरात
B. उत्तर प्रदेश
C. आसाम
D. मध्य प्रदेश
17. जिम कॉर्बेट नेशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?
A. उत्तर प्रदेश
B. मध्य प्रदेश
C. उत्तराखंड
D. गुजरात
18. ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A. 16 सप्टेंबर
B. 2 ऑक्टोबर
C. 06 सप्टेंबर
D. 12 ऑक्टोबर
19. कार्निव्हल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो ?
A. उत्तर प्रदेश
B. कर्नाटक
C. गोवा
D. हरियाणा
20. भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
A. श्रीहरीकोटा
B. पोखरण
C. चांदीपूर
D. हसन
21. कोणता कालखंड टिळक युग म्हणून ओळखला जातो?
A. 1885-1905
B. 1905-1920
C. 1920-1947
D. यापैकी नाही
22. भंडारा जिल्हा मधील “बोदलकसा” हे खालील पैकी काय आहे?
A. व्याघ्र प्रकल्प
B. अभयारण्य
C. विद्युत निर्मिती प्रकल्प
D. थंड हवेचे ठिकाण
23. सातपुडा पर्वत रांगेमध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे?
A. गुरुशिखर
B. धुपगड
C. अरवली
D. दोद्दाबेटा
24. सुरत हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
A. कृष्णा
B. तापी
C. सतलज
D. साबरमती
25. ‘टेहरी’ हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
A. उत्तर प्रदेश
B. हिमाचल प्रदेश
C. उत्तराखंड
D. पंजाब
26. खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हंटले जाते?
A. माथेरान
B. आंबोली
C. रामटेक
D. लोणावळा
27. मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत?
A. गोंदिया
B. भंडारा
C. नागपूर
D. चंद्रपूर
28. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते?
A. बालगंधर्व
B. साने गुरुजी
C. सेनापती बापट
D. महात्मा फुले
29. ……… यांनी लॉर्ड कर्जन यांची तुलना औरंगजेबाशी केली?
A. महात्मा गांधी
B. लोकमान्य टिळक
C. गोपाळ कृष्ण गोखले
D. महात्मा फुले
30. देशाचे केंद्रीय कायदा सचिव कोण आहेत?
A. अनुप कुमार
B. अजय भल्ला
C. पंकज कुमार
D. पुष्कराज शर्मा
Shipai bharti question paper 2024

31. “बिगबुल” ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
A. औद्योगिक मंदी
B. शेअर बाजार
C. बँकिंग क्षेत्र
D. पशूपालन
32. प्रोग्राम व डेटा तात्पुरता साठवण्यासाठी कोणत्या मेमरीचा वापर करतात?
A. RAM
B. ROM
C. CD
D. DVD
33. आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
A. चीन
B. जपान
C. भारत
D. फिलिपिन्स
34. “गांधी वर्सेस लेनिन” हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे?
A. भाई श्रीपाद अमृत डांगे
B. वसंतराव तळपदे
C. श्रीमती रोझा देशपांडे
D. डॉ. दत्ता सामंत
35. भारतीय भू सेना दिन कधी साजरा केला जातो?
A. 15 ऑक्टोबर
B. 15 जानेवारी
C. 15 नोव्हेंबर
D. 3 जून
36. नगराध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात?
A. विभागीय आयुक्त
B. उपनगराध्यक्ष
C. जिल्हाधिकारी
D. महापौर
37. ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात?
A. प्रथिने
B. पिष्टमय पदार्थ
C. मेद
D. संप्रेरक
38. मानवी शरीरातील कोणत्या पेशीला सैनिक पेशी असे म्हणतात?
A. रक्तबिंबीका
B. पांढऱ्या पेशी
C. लाल पेशी
D. चेतापेशी
39. गोसीखुर्द धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A. बीड
B. जालना
C. चंद्रपूर
D. भंडारा
40. मोगल काळात दरबारी भाषा म्हणून…………. भाषेचा वापर केला जात असे?
A. इंग्रजी
B. हिंदी
C. पर्शियन
D. आर्मी
41. कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये स्थित आहे ?
A. राजस्थान
B. गुजरात
C. बिहार
D. केरळ
42. प्रत्येक घरामध्ये एलपीजी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणता आहे ?
A. हिमाचल प्रदेश
B. केरळ
C. आसाम
D. मणिपूर
43. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठी चे न्यायालय कोठे आहे ?
A. मुंबई
B. पुणे
C. औरंगाबाद
D. नांदेड
44. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे ?
A. पियुषिका
B. यकृत
C. त्वचा
D. Heart
45. भारतातील 100% साक्षरता असलेले राज्य कोणते आहे ?
A. दिल्ली
B. महाराष्ट्र
C. तमिळनाडू
D. केरळ
Shipai hamal bharti question paper 2024

46. भारताची सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे ?
A. नौदल
B. सीमा सुरक्षा दल
C. जलद कृती दल
D. भूदल
47. नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात ?
A. मे ते सप्टेंबर
B. नोव्हेंबर ते फेब्रुवारी
C. जुलै ते डिसेंबर
D. जून ते सप्टेंबर
48. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
A. आसाम
B. सिक्कीम
C. नागालँड
D. पश्चिम बंगाल
49. आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
A. गंगा
B. यमुना
C. नर्मदा
D. ब्रह्मपुत्र
50. शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
A. केरळ
B. कर्नाटक
C. आंध्रप्रदेश
D. पश्चिम बंगाल
51. भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते ?
A. कर्नाटक
B. तामिळनाडू
C. त्रिपुरा
D. केरळ
52. खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही ?
A. केरळ
B. ओडीसा
C. गुजरात
D. आसाम
53. अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
A. उत्तर प्रदेश
B. उत्तराखंड
C. छत्तीसगड
D. हिमाचल प्रदेश
54. ड्युरंड रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये सीमारेषा दर्शवते ?
A. भारत-पाकिस्तान
B. पाकिस्तान-अफगाणिस्तान
C. भारत-श्रीलंका
D. भारत-बांग्लादेश
55. खालीलपैकी कोणता देश हा सार्क या संघटनेचा सदस्य नाही ?
A. अफगाणिस्तान
B. मालदिव
C. म्यानमार
D. भूतान
56. मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे ?
A. ब जीवनसत्व
B. क जीवनसत्व
C. अ जीवनसत्व
D. ड जीवनसत्व
57. पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे ?
A. देवनागरी
B. अहिराणी
C. गुरुमुखी
D. वऱ्हाडी
58. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यामध्ये उगवतो ?
A. त्रिपुरा
B. मेघालय
C. अरुणाचल प्रदेश
D. बिहार
59. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते ?
A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड डफरीन
C. लॉर्ड विल्यम बेंटीक
D. लॉर्ड रिपन
60. कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावला ?
A. जपान
B. चीन
C. रशिया
D. अमेरिका
District court clerk question paper 2024

61. गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते ?
A. राहुल
B. सिद्धार्थ
C. बुद्धप्रिय
D. अशोक
62. रात आंधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो ?
A. जीवनसत्व अ
B. जीवनसत्व ब
C. जीवनसत्व क
D. जीवनसत्व ड
63. पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करतात ?
A. केरळ
B. नागालँड
C. तामिळनाडू
D. आसाम
64. भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे ?
A. बिहार
B. पंजाब
C. हरियाणा
D. गुजरात
65. लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सार्वजनिक गणेशोत्सव केव्हा चालू केला?
A. 1995
B. 1893
C. 1993
D. 1793
66. 17 जून १८58 रोजी इंग्रजांशी लढा देताना …….. धारातीर्थी पडले?
A. तात्या टोपे
B. राणी लक्ष्मीबाई
C. नानासाहेब पेशवे
D. कुवरसिंग
67. ……… यांनी सातारा भागातील रामोशी, भिल्ल, जोशी यांना एकत्रित केले व साताऱ्याच्या राजाला पुन्हा गादीवर बसवण्याचे ठरवले?
A. नानासाहेब पेशवे
B. रंगो बापूजी गुप्ते
C. वासुदेव जोगळेकर
D. भागोजी नाईक
68. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात भारताच्या राज्यकारभाराची जबाबदारी…… वर सोपवली?
A. सैनिकांवर
B. व्हॉइसरॉयवर
C. गव्हर्नर जनरल वर
D. संस्थानिकांवर
69. माउंट फुजियामा हा ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?
A. चिल्ली
B. तांझानिया
C. इटली
D. जपान
70. 1857 च्या उठावा मध्ये……. चे नेतृत्व कुवरसिंग यांनी केले?
A. बिहार
B. दिल्ली
C. झाँसी
D. मद्रास
71. इतिहासत प्रसिद्ध बक्सरची लढाई केव्हा झाली?
A. 1757
B. 1764
C. 1857
D. 1864
72. ‘हू वेअर द शुद्राज’ हा ग्रंथ कोणी लिहिला होता?
A. महात्मा गांधी
B. लोकहितवादी
C. बाबासाहेब आंबेडकर
D. के. टी. तेलंग
73. 1936 साली राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कुठे भरले होते?
A. कानपूर
B. लखनऊ
C. बेळगाव
D. फैजपूर
74. 1919 आली सातारा येथे स्थापन झालेल्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य कोणते?
A. स्वावलंबी शिक्षण
B. परावलंबी शिक्षण
C. धार्मिक शिक्षण
D. अस्पृश्य शिक्षण
75. पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
A. गंगा
B. यमुना
C. ब्रह्मपुत्र
D. हुबळी
Bombay High court hamal question paper

76. रॉकी पर्वत रांगा कोणत्या खंडामध्ये आहे?
A. युरोप
B. आफ्रिका
C. उत्तर अमेरिका
D. दक्षिण अमेरिका
77. भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही कोणत्या खेळाशी निगडित आहे?
A. कॅरम
B. टेबल टेनिस
C. कुस्ती
D. नेमबाजी
78. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा सर्वाधिक म्हणजे सात जिल्ह्यांना भिडलेल्या आहेत?
A. अहमदनगर
B. लातूर
C. नांदेड
D. सोलापूर
79. रेहेकुरी येथे काळवीट साठी असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A. उस्मानाबाद
B. लातूर
C. अहमदनगर
D. सांगली
80. सहस्त्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे?
A. गोदावरी
B. पेनगंगा
C. वर्धा
D. मांजरा
81. UNICEF ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे?
A. स्त्रिया
B. दुष्काळ पिडीत
C. गरीब जनता
D. लहान मुले
82. डिवाइन लाइफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
A. अरविंद घोष
B. स्वामी दयानंद
C. डॉ. भाऊ दाजी लाड
D. रमाबाई रानडे
83. कोणत्या कलमाचा उल्लेख आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून केला आहे?
A. कलम 21
B. कलम 32
C. कलम 360
D. कलम 352
84. पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात?
A. जिल्हाधिकारी
B. उपजिल्हाधिकारी
C. तहसीलदार
D. राज्यपाल
85. जिल्हापरिषदा, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणावर असते?
A. केंद्रीय निवडणूक आयोग
B. राज्यपाल
C. राज्य निवडणूक आयोग
D. ZP अध्यक्ष
86. हा, ही, हे यांचा मराठीत काय म्हणून वापर करतात?
A. विशेषण
B. क्रियापद
C. नामे
D. सर्वनामे
87. राज्यातील नद्यांच्या लांबीनुसार क्रमांक लावा?
A. गोदावरी- कृष्णा- भीमा- तापी
B. भीमा- कृष्णा- गोदावरी- तापी
C. गोदावरी- भीमा- कृष्णा- तापी
D. कृष्णा- भीमा- गोदावरी- तापी
88. राज्यात सर्वाधिक पाऊस कोणत्या महिन्यात पडतो?
A. ऑगस्ट
B. जुलै
C. एप्रिल
D. डिसेंबर
89. विसंगत पर्याय ओळखा?
A. चिखलदरा- अमरावती
B. म्हैसमाळा – औरंगाबाद
C. भंडारदरा- नाशिक
D. माथेरान- रायगड
90. श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. सोलापूर
B. मुंबई
C. पुणे
D. सातारा
Shipai Bharti Papers Questions And Answers

91. जगात एकूण किती खंड आहेत?
A. 12
B. 5
C. 7
D. 9
एशिया, अफ्रीका, यूरोप, उत्तरी अम्रीका, दक्षिणी अम्रीका, ऑस्ट्रलिया, अंटार्टिका
92. ‘लोक माझ्या संगती’ हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
A. प्रणव मुखर्जी
B. मलाला युसुफझाई
C. शरद पवार
D. आर. आर. पाटील
93. पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना काय म्हणतात?
A. अमृतसरी
B. लू
C. आंधी
D. काल बैसाखी
94. BEING SALMAN हे पुस्तक कोणी लिहिले?
A. जसीम खान
B. सलमान खान
C. सोनम खान
D. सोहेल खान
95. लखनऊ येथील १८५७ च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते?
A. अवधच्या बेगम
B. बडी बेगम
C. बेगम साहिबा
D. बेगम ताज
96. रेडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
A. रत्नागिरी
B. रायगड
C. सिंधुदुर्ग
D. ठाणे
97. आचार्य राममूर्ती समिती कशाशी संबंधित आहे?
A. केंद्रीय खाण व उत्खननासंबंधी
B. राष्ट्रीय शिक्षण धोरण
C. देशातील वनक्षेत्राचे प्रमाण वाढविण्यासाठी
D. यापैकी काही नाही
98. देशातील दुसरी खाजगी रेल्वे अहमदाबाद – मुंबई दरम्यान कधी सुरू झाली?
A. 25 जानेवारी 2020
B. 19 जानेवारी 2020
C. 19 जानेवारी 2019
D. 25 जानेवारी 2019
99. जलसंपदा शालेय शिक्षण कामगार कल्याण हे खाते कुणाकडे सोपवण्यात आले आहे?
A. धनंजय मुंडे
B. बच्चू कडू
C. दोन्ही
D. यापैकी काही नाही
100. ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईट मध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास काय म्हणतात?
A. सर्वर
B. ब्राउझर
C. WWW
D. इंटरनेट
लक्ष द्या
विद्यार्थीमित्रांनो Jilha nyayalaya bharti peon question paper, Shipai bharti question paper, Shipai hamal bharti question paper, District court clerk question paper या लेखात घेतलेले सर्व प्रश्न आतापर्यंत झालेल्या महाराष्ट्र जिल्हा भरती परीक्षेमध्ये विचारले गेले होते. त्यामुळे exam ला जाण्यापूर्वी या सर्व प्रश्नांवर एकदा नजर नक्की मारा. तसेच हे प्रश्न तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
तसेच जर तुम्हाला Maharashtra District Court Clerk Questions संबंधी प्रश्न पाहिजे असतील तर या लिंक वर क्लिक करा.
हे देखील वाचा
Maharashtra General Knowledge in Marathi
Online general knowledge test in Marathi