जिल्हा न्यायालय भरती पेपर – 3 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 3

जिल्हा न्यायालय भरती पेपर – 3 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 3

सूचना:

  • न्यायालय भरती पेपर टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” वर क्लिक करा.
  • पुढे तुमचे पूर्ण नाव व ई-मेल आईडी एंटर करून “NEXT” बटन वर क्लिक करा.
  • या टेस्ट मध्ये उत्तरे देऊन झाल्यावरच तुम्हाला तुमचा “SEE Result” दिसेल.
  • पुढे तुम्हाला लगेच तुमचा “Quiz Score” आणि “Quiz Summary” दिसेल.
  • तुम्हाला हवे असेल तर तुम्ही “Restart” वर क्लिक करून पुन्हा टेस्ट सुरु करू शकता.
  • टेस्ट देऊन झाल्यावर काहीच वेळात तुमचे नाव “Leaderboard” दिसायला लागेल.
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

Leaderboard for Jilha Nyayalay Bharti question Sarav paper – 3

Pos.NameScorePoints
There is no data yet
/25
0

जिल्हा न्यायालय भरती पेपर - 3 | Jilha nyayalay bharti question paper - 3

जिल्हा न्यायालय भरती पेपर - 3 | Jilha nyayalay bharti question paper - 3

1 / 25

आयपीएल 2024 चे कितवे संस्करण होते?

2 / 25

दरवर्षी जागतिक भूक दिवस केव्हा पाळला जात असतो?

3 / 25

द्राविडी प्राणायाम करणे ,या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य होईल.

4 / 25

1 एप्रिल 2019 पासून देना बँक आणि विजया बँकेचे विलीनीकरण …………… या बँकेत करण्यात आले .

5 / 25

राष्ट्रीय पंचायतराज दिवस भारतामध्ये …………. या दिवशी साजरा केला जातो.

6 / 25

‘भार’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल.

7 / 25

पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कोण आहेत?

8 / 25

भारतात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री म्हणून कोण राहिले?

9 / 25

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस दरवर्षी केव्हा पाळला जातो?

10 / 25

कोणत्या देशाने अंतराळात सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची योजना प्रस्तावित केली आहे?

11 / 25

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते?

12 / 25

'मी पुस्तक वाचत असे' या वाक्यातील काळ ओळखा.

13 / 25

फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टे डियम कोठे आहे?

14 / 25

झिरो बजेट शेतीचे जनक म्हणून ……….. यांना ओळखले जाते.

15 / 25

जगात कुत्रिम सुर्यनिर्मितीचा प्रयोग हाती घेतलेला देश कोणता?

16 / 25

हैदराबाद स्टेट काँग्रेस ची स्थापना 1938 मध्ये कोणी केली?

17 / 25

दरवर्षी जागतिक पवन दिवस कधी साजरा केला जातो?

18 / 25

डेहराडून मधील वन संशोधन संस्था याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली ?

19 / 25

जगातील पहिल्या क्रमांकाची स्मार्ट फोन उत्पादक कंपनी कोणती?

20 / 25

प्रो कबड्डी लीग सीझन 9 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

21 / 25

....... या व्हाइसरॉयच्या काळात भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलविण्यात आली?

22 / 25

सुदिरामन चषक ………….. शी संबंधित आहे.

23 / 25

प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास योग्य शब्द निवडा. क्रांती दिनाला सर्व क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना…………. करण्यात आले .

24 / 25

भारतात सर्वात जास्त अवयव दान ……… या राज्यात केले जाते.

25 / 25

अलीकडे कोणता देश भारताचा दुसरा सर्वात मोठा तेल पुरवठादार बनला आहे?

 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment