इडली रेसिपी मराठी | Idli Recipe in Marathi
इथे आम्ही इडली रेसिपी मराठी दिली आहे.इथे आम्ही सर्वाना येईल अशी सोपी रेसिपी दिली आहे.या रेसिपी साठी वेगळे असे काही लागत नाही घरतील पदार्थ वापरून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता.दिलेल्या स्टेप नुसार बनवा म्हणजे तुमची इडली तयार होईल. इडली रेसिपी मराठी | Idli Recipe in Marathi लागणारे साहित्य : 2 कप तांदूळ १ कप उडीद डाळ १ चमचा मेथी बियाणे … Read more