मराठी सुविचार छोटे | Good Thoughts in Marathi For Students | Motivational Quotes in Marathi For Success | Marathi Inspirational Quotes on Life Challenges

मराठी सुविचार
नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही मराठी सुविचार छोटे आणले आहेत. तसेच आम्ही इथे चांगले विचार विद्यार्थ्यांसाठी / Good Thoughts in Marathi For Students पण दिले आहेत. तसेच यशाचे प्रेरणादायी सुविचार मराठी / Motivational Quotes in Marathi For Success पण आम्ही इथे दिले आहेत. 

Marathi Inspirational Quotes on Life Challenges

” स्वताच्या नजरत चांगले रहा लोकांचे काय ते तर देवाला पण नावं ठेवतात “
” तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अंत्यत उचीत अशी हीच वेळ आहे “
” तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चुक करत असाल तर समजा तुमची प्रगती होत आहे “
” सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहे तुम्ही काहीही आणि सारे काही करु शकता “
Good Thoughts in Marathi For Students
” पैसे नसलेल्या मानसापेक्षा स्पप्न नसलेला माणुस जास्त गरिब असतो “
” न मिळालेल्या गोष्टीचा विचार करुन दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्यात आनंदात जगणे म्हणजे खरे आयुष्य होय “
” खुश राहायचा एकच मंञ ॐ दुर्लक्षाय नमः”
” खेळ असा दाखवा की जिंकता आल नाही तरीआपली छाप सोडता आली पाहिजे “
” जिंकण्यासाठी शिकण्याची सवय लागावी लागेल “
” शिक्षणाचा अर्थ फक्त नोकरी मिळवणे असा नाही “
” आळस नावाची गोष्ट नसती तर सगळे यशस्वी झाले असते “
” आळसा माणसाचा शञु आहे तर मेहनत मित्र “
” कोणतेही काम करताना लोक काय म्हणतील याचा विचार करु नका 
कारण लोक हसायला येतील पोसायला नाही “
” जबाबदारीची जाणीव असली की सकाळी उठायचा कंटाळा येत नाही “
” आपल्या मागे होणारी आपली चर्चा आणि आपली बदनामी हीच आपली खरी प्रगती आहे “
” कौतुक हा शब्द खुप छोटा आहे पण ते करायला मन मात्र खुप मोठं लागतं “
” स्वाभिमानाचा लिलाव करुन माठे होण्यापेक्षा अभिमानाने लहाण राहणे कधीही चांगले “
” समाज हा सरळ विचार का करणार्या लोंकामुळे सरळ राहत नसुन वाकडा विचार करणार्या लोकांमुळे राहत असतो “
” आंनदी राहण्याचा साधा एकच मंञ आहेआपेक्षा स्वता कडुनच ठेवा समोरच्या कडून नको.”
” एखादया एरियाचे भाई होण्यापेक्षा एखाद्या कंपनीचे BOSS व्हा घरच्यांना बर वाटेल “
” पैसे खर्च करताना जर तुम्ही सारखा विचार करत असाल , तर याचा अर्थ तुम्ही कष्टाचा पैसे कमवताय “
” उगवणा-या सुर्याचे आणि पळना-या घोड्याचे चिञ भिंतीवर लावुन प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सुर्योदयाच्या आधी उठुन घोड्याचे वेगाने कष्टाची दौड करावी लागते “
” स्वता शी वाद घालाल तर उत्तरे सापडतील दुस-याशी वाद घालत बसाल तर असंख्य प्रश्न निर्माण होताल “
” प्रयोग करा प्रयत्न करा, यश दिसेना तर प्रयत्न करण्याच्या पदधतीत बदल करा “
” जीवनातले सर्वात चांगला पुस्तक मापण स्वतः आहोत फक्त स्वता ला वाचणे माणि समजणे बाकी आहे “
” यशामागे कधीही रहस्य वगैरे नसते प्रचंड मेहनत असते “
” चमत्कार हे नेहमी मेहनत करणान्या माणसाच्या आयुष्यात होतात “
” जेवढी मोठी स्वप्ने असतात, तेवढ्याच मोठया अडचणी येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश सुदधा तेवढच मोठं मिळत “
Motivational Quotes in Marathi For Success
” परिस्थीती अजून सोपी होणार नाही तुम्हाला अजून सामर्थवान व्हावे लागेल “
” अनेक वेळा चांगले क्षण हे कठोर प्रसंगाच्या वेषभुषेत येतात “
” आठवड्याच्या सुट्टीसाठी नाहीतर स्वप्नांसाठी काम करणार्यांना शुभेच्छा “
” नेतृत्व म्हणजे नुसताच गाजावाजा करणारी शक्ती नव्हे तर 
लोकांना सशक्त करणे म्हणजे नेतृत्व “
” भितीला टाळाल तर ती वाढत जाते भीतीनचा सामना कराल तर ती पळुन जाते “
” तुम्हाला हे आयुष्य मिळालय कारण तम्ही हे आयुष्य जगण्यासाठी पुरेसे समर्थ आहात “
” जो स्वताच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला दुसर्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही “
” स्वतावर विश्वास ठेवायला शिका तरच जग तुमच्यावर विश्वास ठेवेल “
” सगळेच धडे शाळेच्या पुस्तकातुन शिकायला हवेत असे काही नाही, काही घडे हे अनुभवातुन शिकावे लागतात “
” काम हे आज पासुनच सुरु होत असते. उदयापासुन सूरु होतो तो टाईमपास “
” कष्ट ही अशी शक्ती आहे की ती माणसाची क्षमता तपासते आणि विकासाच्या मार्गावर नेते “
” रात्री शांत झोप त्यानांच येते जे दिवसभर प्रामाणिक असतात “
” जेवढे मोठे स्वप्न तेवढ्याच मोठ्या अडचणी “
” धन्य ती मराठी शाळा जिणे अनेक पालकांला इंग्रजी शाळेची फी भरायच्या लायकीचे बनविले “
” व्यावसायात तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेऊन काम करायचे असते “
” तुम्हाला जर श्रींमत व्हायचे असेल तर आधी विचाराने श्रींमत व्हा “
” खरी स्वप्ने तीच असतात जी तुम्हाला झोपु देत नाहीत “
” तुम्ही चांगलं केलं तरी लोक बोलतील, वाईट केलं तरी लोक बोलतील “
” प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात शुन्यातुन झालेली असते “
” जर लोक तुम्हाला वेडा समजत असतील तर समजुन जा तुम्ही योग्य रस्त्याने चाललाय “
” इथे केलेल्या चुका इथेच सुधारुण जायचे आहे “
” चुकचाल तरच प्रगती कराल “
” शिकण्याची भुक हीच सर्वात मोठी भूक आहे “
” दारावर घोड्याची नाळ लाऊन यश मिळत नाही यश मिळविण्यासाठी स्वताच्या दोन्ही पायात नाळ लावावी लागते “
” सल्ला हा नेहमी स्पस्टवक्त्याकडून घ्यावा गोडबोल्या कडून नाही “
” आपण जे देतो ते आपल्याकडं परत येत त्यामुळे चांगल धा चांगलच मिळेल “
Marathi Inspirational Quotes on Life Challenges
” स्वप्न जेवढे उंच आणि मस्त आसतात ना त्यासाठी परिक्षाही तेवढ्याच जबरदस्त आसतात “
” जग गरजे नुसार चालत आसतं थंडीत ज्या सुर्याची वाट बघितली जाते त्यालाच उन्हाळ्यात शिव्या दिल्या जातात तुमची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुमची गरज असेल “
” माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसतो जेव्हा तो नशेत आसतो मग ती नशा पदाची उंचाची पैशाची रूपाची अथवा दारूची “
” प्रोत्साहण ही अशी गोष्ट आहे ज्याने सामान्य माणुस देखील असामान्य काम करू शकतो “
” स्मितहास्य ही अशी वक्ररेशा आहे जी अनेक गोष्टी सरळ करते “
” आयुष्यात एकच करा ज्यांनी जिंकायला शिकवल त्यांना हरवण्याचा पर्यत्न करू नका “
” कडु बोलणार्याचा मधही खपत नाही आणि गोड बोलणार्याच्या मिर्चा पण खपतात “
” शुन्यातुन निर्माण करणार्याला हारण्याची भिती नसते “
” स्वताचे घर गळत आसताना पण पावसाची आपेक्षा करतो तो शेतकरी “
” काय करायचे हे ठरले की कसे करायचे याचा मार्ग सापडतो “
” गरूडा इतके उडता येत नाही म्हणुन चिमणी उडायचे सोडत नाही “
” स्वताच्या मेहनती वर विश्वास आसणार्या माणसाला आपला प्रतिस्पर्धी काय करतोय याची अजिबात पर्वा नसते “
” दुसर्याच्या चुकाकडे लक्ष देण्याएवजी स्वताच्या चुकाकडे लक्ष द्यायला हवे तरच लवकर पुढे जाऊ “
” चांगली भुमिका चांगले ध्येय आणि चांगले विचार आसणारे माणसे कायम लक्षात आसतात “
” काजु बदाम खावुन अक्कल येते का नाही माहित नाही पण धोका खाऊण नक्कीच येते “
” जाहिरत नेहमी सुखाचीच करा दःखाची नको कारण जगात सुख खरेदी करणारेच जास्त आहेत “
” दोष लपावला की मोठा होतो आणि कबुल केला की नाहीसा होतो “
” आपल्यावर झालेल्या टिकेला घाबरू नाका कारण टिकेला जो टिकतो तोच जगात टिकतो “
” मी रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांच्या नात्याला अधिक प्रबळ मानतो “
” दान दिल्यावर जे लक्षात राहत नाही तेच खरं दान “
” परिस्थीतीशी टक्कर देणे हे शैर्य तर जुळवा जुळव करणे हे चातुर्य आहे “
” भगवंत योग्य तेच देत आसतो आपण जास्त मागत आसतो त्यामुळे ते कमी वाटते “
” सरस्वती चा आनादर केला तर लक्ष्मी तुम्हाला उपयोगी पडणार नाही “
” जितक्या आंनदाने घरी जाता तितक्याच आंनदाने ऑफिस ला पण जा “
” गुरूवर भक्ती श्रद्धा निष्ठा ठेवावी त्याची परिक्षा पाहु नये “
” हिमंत नाही तर किमंत नाही विरोधक नाहीत तर प्रगतीही नाही “
” विचाराने विचाराला विचारलेला विचार म्हणजे सुविचार होय “
” जर तुम्ही असा माणुस शोधताय जो तुमचे आयुष्य बदलेल तर आरशात जाऊण पहा “
” काही उड्या जमतात काही फसतात उडी जमली किंवा फसली तरी दोन्ही बाबतीत ते अनुभवाचे माप पदरात टाकतात “
” चूक पाठीसारखी असते दुसऱ्याची दिसते स्वतःची कधीच दिसत नाही “
” आयुष्यात संपण्यासारखे काहीच नसते एक नवीन सुरुवात तुमची वाट पाहत असते “
” अचूक परिस्थितीत संस्कारांची योग्य शिकवण मिळाली कि आयुष्याची जडण घडण योग्य प्रकारे होते “
” स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणं हे हरलेल्या माणसाच्या जिवंतपणाची निशाणी आहे “
” काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोचते कारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात “
मराठी सुविचार छोटे
” आयुष्यात सगळ्यात महाग गोष्ट म्हणजे आनंद “
” हरतो तोच हजारो तक्रारी करतो आणि जिंकतो तो हजारो प्रयत्न करतो “
:” विचार काय करतोस काहीतरी करून दाखव वेळ जाईल निघून प्रवाहामध्ये तरुण दाखव “
” सोडून देऊ नका सुरवात नेहमीच कठीण असते “
” माणसाजवळ पत हवी , ऐपत हवी आणि दुनियेला ठोकर मारण्याची जिगर हवी मगच दुनिया तुमच कौतुक करेल “
” सत्याचा शेवट सुख समाधानाच्या मार्गाने होतो “
” ज्याला शिस्त नाही त्याला यश नाही “
” श्रीमंतीचा मंत्र शाळेतुन नाही तर अनुभवातून मिळतो “
” संकट हे बुडवण्यासाठी नाही तर पोहायला शिकवण्यासाठी येते “
” पैशाने श्रीमंत व्ह्याचे असेल तर आधी विचाराने व्हा “
” या जगात सर्वजण एकमेकाला कॉपी करतात “
” पळत राहा, लढत राहा आणि जिकंत राहा “
” सर्वजण मजा करण्यात व्यस्त असतील तुम्ही कष्ट करण्यात व्यस्त राहा “
हे पण वाचा – 

Leave a Comment