Wedding Anniversary wishes in marathi | Happy anniversary wishes in marathi| happy marriage anniversary in marathi | happy anniversary in marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुमच्यासाठी घेऊन येत आहोत निवडक लग्नच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा/Lagnachya Shubhechha in Marath या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा/Wedding Anniversary Wishes in Marathi तुम्हाला कश्या वाटल्या आम्हला नक्की कळवा.

 
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी / Lagnachya Wadhdiwasachya Shubhechha in Marathi

 

एक स्वप्न दोघांचे प्रत्यक्ष झाले

 

आज वर्षभराने आठवताना मन आंनदाने भरुन गेले

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने ठरविलेली,

 

दोन जिवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

 

विश्वासाचे हे बंधन असेच राहो

 

आपल्या जीवनात प्रेमाचा सागर असाच वाहत राहो,

 

सुख आणि समृद्धी तुमच्या जीवनात अशीच राहो

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

 
लग्नाच्या शुभेच्छा स्टेटस / Lagnachya Shubhechha Status
 
लग्नाच्या शुभेच्छा स्टेटस

 

तुमच्या दोघांची साथ अशीच राहो 

 

सात जन्म हे नाते असेच राहो

 

आपल्या जीवनात आनंद कायम राहो

 

हीच सदिच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

 

सुख दुखात मजबुत राहिली

 

एकमेकांची आपपासातील आपुलकी

 

माया ममता नेहमीच वाढत राहिली

 

अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत रहिली

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

 

मावळत्या सुर्याच्या साक्षिनी

 

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात

 

शंभूराज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत

 

संत ज्ञानोबा तुकारामांच्या गजरात

 

श्री विठु माऊलीच्या आशिर्वादाने आपणास

 

सुख,समृद्धी लाभो हीच सदिच्छा

 

लग्नाच्या वाढदिवारताच्या शूभेच्छा.

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर
 
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर
आयुष्य थोडच आसावं

 

पण आपल्या माणसाला ओह लावणारं आसावं

 

थोडच जगाव पण जन्मोजन्मीच प्रेम मिळावं

 

प्रेम असं दयाव की घेण्यास ओंजळ अपुरी पडावी,

 

मैञि अशी असावी ह्रदयात नित्य प्रेम जागविणारी आसावी आणि

 

नाते असे आसावे आयुष्याची दोर तुटताना रेशीम गाठ सुटल्याची जाणीव व्हावी

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

 

लक्ष्मीनारायणाच्या जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

 

तुमच्या दोघांनमधले प्रेम असेच वाढत राहो

 

तुमच्या दोघामधला राग कमी होत राहो

 

तुमचे जीवन आनंद दायी व

 

आरोग्यदायी राहो हीच सदीच्छा

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

 
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश / Lagnachya Wadhdiwasachya Shubhechha Sandesh
 

 

लग्नाच्या वाढदिवसाचे गाणे

 

 
तुमच्यातले प्रेम राधा कृष्ण प्रमाणे राहो

 

आणि ते कायम वाढल राहो हीच इश्वर चरणी प्रार्थना 

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

 

……शाहीच्या राजा राणीला लग्नाच्या वाढदिवसाचा आभाळभर शुभेच्छा

 

तुमच्या आयुष्यात फक्त उत्कर्षाचा हर्ष यावा

 

मन तुमच्या प्रेमरुपी संसाराचा सर्वानी आदरा ध्यावा

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

 

सुख दुखात मजबूत राहील एकमेकांची आपसातील आपुलकी

 

माया ममता नेहमीच वाढत राहिली

 

अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो

 

तुमच्या लग्नाचा आज वाढदिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

 

हे बंद रेशमाचे एका नात्यात गुंफलेले

 

लग्न,संसार,जबाबदारी ने फुललेले

 

आनंदाने नांदो संसार तुमचा हीच आमची या गोड क्षणी सदीच्छा

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

 

क्षण जीवनातले समृदधीने दिव्यासह उजळून यावे

 

नाते आपले परस्परातले अगदी अतुट राहावे

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

 
लग्नाच्या वाढदिवसाचे गाणे
 

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर
 
तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे

 

यश तुम्हाला भरभरुन मिळू दे

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

 

आयुष्याच्या अनमोल आणि अतुट क्षणांच्या आठवणीचा दिवस लग्न

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

 

तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी, साकार हिच आमुची इच्छा

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

 

 

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात

 

आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी

 

जीवणाच्या एका नाजुक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी

 

सहवासातील गोड कडू आठवणी

 

एकमेकावरील विश्वासाची सावली आयुष्यभर राहतील सोबती

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या रूपात आपल्यासाठी

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे पण वाचा – 

वाढदिवसाच्या शुभेच्छा | वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार.

Leave a Comment