250+ शुभ सकाळ संदेश | Good Morning message in Marathi 2024

शुभ सकाळ संदेश | Good Morning msg in Marathi | Good Morning Quotes in Marathi 2024

Good Morning message in Marathi: खास आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत शुभ सकाळ मराठी स्टेटस तसेच हे शुभ सकाळ सुविचार वाचल्यानंतर तुम्हाला किंवा तुम्ही ज्यांना हे गुड मॉर्निंग कोटस मराठी पाठवाल त्या वक्तीच्या दिवसाची सुरवात चांगली होईल व त्या व्यक्तीचा दिवस चांगला जाईल. तर मग या शुभ सकाळ शुभेच्छा तुमच्या आवडत्या व्यक्तीला नक्की पाठवा ते कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा.

Good Morning msg in Marathi

Good Morning msg in Marathi
Good Morning msg in Marathi

पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पाने येत नाहीत
तसेच आयुष्यात कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय
चांगले दिवस येत नाही शुभ सकाळ.🌞🙏

अक्षरांच्या ओळीसारखी माणसाची नाती असतात
गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली
तर अधिक समजतात शुभ सकाळ.🌞🙏

धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा कारण
मंदिरावर कलश जरी सोन्याचा चढलेला असला तरी
नतमस्तक दगडाच्या पायरीवर व्हाव लागतं शुभ सकाळ.

आयुष्यात कोणासमोर स्वःताचे स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना आपण आवडतो त्यांना
स्पष्टीकरणाची गरज नसते शुभ सकाळ.🌞🙏

Good Morning Wishes in Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा

Good Morning Wishes in Marathi
Good Morning Wishes in Marathi

सकाळची झोप आपल्या ध्येयाला कुमकुवत करते,
ज्यांना ध्येय गाठायचे आहे ते कधी उशीरापर्यंत झोपत नाहीत
जगात तीच लोक पुढे जातात जे सुर्याला जागं करतात आणि
तीच लोक पाठीमागे राहतात ज्यांना सुर्य जागा करतो
🌞🙏शुभ सकाळ.🌞🙏

जगा इतके की आयुष्य कमी पडेल
हसा इतके की आंनद कमी पडेल
काही मिळेल किंवा नाही मिळेल
तो नशिबाचा खेळ आहे
पण प्रयत्न इतके करा की
परमेश्वराला देणे भागच पडेल
🌹🌞शुभ सकाळ.🌹🌞

जगातील कुठल्याही तराजुत मोजता न येणारी
एकमेव मोठी वस्तु म्हणजे मैत्री सुप्रभात
🌹🌞शुभ सकाळ.🌹🌞

शुभ सकाळ म्हणजे केवळ
भुभेच्छा देण्याची औपचारीकता नव्हे
तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनटाला
मी तुमची काढलेली सुंदर आठवण शुभ सकाळ.

नात कधीच संपत नाही बोलण्यात
संपल तरी डोळ्यात राहत
अन डोळ्यात संपल तरी मनात राहत
🌻शुभ सकाळ.🌻

Good Morning Quotes in Marathi | शुभ सकाळ सुविचार

Good Morning Quotes in Marathi
Good Morning Quotes in Marathi

मोठ व्हायला ओळख नाही,
आपल्या माणसांची मन जपावी लागतात
प्रत्येक गोष्टीत रागवणारी तीच आसतात
जी वेळोवेळी स्वःता पेक्षा जास्त
दुसर्याची काळजी घेतात शुभ सकाळ.🌻

खुप दुरवर पाहण्याच्या नादात चांगल्या
गोष्टी अगदी जवळुन निघुन जातात
त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने संभाळा
त्या वस्तु असोत किंवा आपली माणस
शुभ सकाळ.🌻

आठवणीच्या सागरात मासे कधीच पोहत नाही
आमवसेच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही
कितीही जगले कुणी कुणासाठी,
तरीही कुणीच कुणासाठी मरत नाही
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला
पण नशिबाचे चक्र थांबत नाही
आयुष्यात कितीही करा कुणासाठी
तरी त्याचे मोल सहजा सहजी
कुणाला कळत नाही
🌤️शुभ सकाळ.🌤️

मैञी मध्ये ना खर ना खोट अस
मैञी मध्ये ना माझ ना तुझ असत
कुठल्यहि पारड्यात तिला तोला
मैञिचेच पारडे नेहमीच जड असते
मैञि श्रीमंत किंवा गरिब नसते
मैञि सूंदर किंवा कुरुप नसते
कुठल्याही क्षणी पहा,
मैञि फक्त मैञिच असते
रक्ताच्या नात्याच मला
काही माहित नाही
पण मैत्रिच्या नात्यामधे प्राण असलो
म्हणून रक्ताची नाती मरतात पण
मैञिची नाती सदैव टिकतात शुभ सकाळ.🌤️

खुप मोठे होण्याच्या नादात
तुम्ही साधेपणा विसरु नका
लक्षात ठेवा समुद्रात विलीन झाल्यावर
नदीसुद्धा खारट होते
🙏🌟शुभ प्रभात.🙏🌟

कौतुक करणा-या अनेक व्यक्तीपेक्षा
प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी
जी नकारत्मतेला पुरुन उरेल शुभ सकाळ.

चांगलेच होणार आहे हे गुहीत धरुन चला
बाकीच परमेश्वर पाहुन घेईल
हा विश्वास मनात असला की येणार
प्रत्येक क्षन आत्मविश्वाचा असेल
🌞शुभ सकाळ.🌞

Good Morning SMS in Marathi 2024

Good Morning SMS in Marathi
Good Morning SMS in Marathi

प्रेमळ मानसांना प्रेमळ दिवसाच्या शुभेच्छा
तुमचा रविवार आनंदात जावे
🍀शुभ सकाळ.🍀

पाहटे पाहटे ज्यांची मनापासून आठवण येते
त्यांना मनापासुन सकाळचा मनपुर्वक नमस्कार
सुप्रभात शुभ सकाळ.🍀

बशी म्हणाली कपाला श्रेय नाही नशीबाला
पिताना पितात बशीभर अन म्हणतात कपभर
कप म्हणाला बशीला तझा मोठा वशीला धरतात मला कानाला
अन् लावतात तुला ओठाला या चहा प्यायला शुभ सकाळ.💐

सोबत कितीही लोक असू द्या,
शेवटी संघर्ष स्वता लाच करावा लागतो
म्हणून अडचणीत आधार शोधू नका,
स्वतालाच भक्कम बनता शुभ सकाळ.💐

माणसांचा जन्म हा प्रत्येक घराघरात होतो
पंरतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते
माणुसकी जिथे जन्म घेते तिथे
परमेश्वराचे वास्तव्य असते
💐शुभ सकाळ.💐

शब्दाला सुदधा आपली एक चव असते
बोलण्याआधी स्वता ती चाखुन बघा
जर स्वताला ती चांगली नाही वाटली तर
दुसर्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार करा
🌿शुभ सकाळ.🌿

तलनेच्या विचीत्र खेळात अडकु नका कारण
या खेळाला अंत नाही जिथे तुलना सुरु होते
तिथे आनंद आणि आपले पणा संपतो
🌿शुभ सकाळ.🌿

Good morning images Marathi 2024

Good morning images marathi
Good morning images marathi

जो फरक औषधांनी पडत नाही
तोच फरक दहा मिनीट ज्यांच्याशी बोलुन पडतो
तीच आपली लोक आसतात शुभ सकाळ.🌹

वाईट दिवस आल्यावर खचुन जाऊ नका आणि
चांगले दिवस आल्यावर घमेंड करु नका कारण
दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले आसतात शुभ सकाळ.

मन असो किंवा साखर जर गोडवा नसेल तर
माणुसच काय मंगी सुद्या जवळ येत नाही
🌹शुभ सकाळ🌹

घरातच शञु निर्माण केल्यामुळे
बाहेरचा शञु न लढताही जिंकतो
म्हणून शिवतंत्र सांगते
जोडता नाही आले तरी जोडु नका पण
आपल्या लोकांना तोऊ नका शुभ सकाळ.🌻

फुकटच्या ज्ञानाला आणि फुकटच्या
सल्ल्याला कोणीही किम्मत देत नाही
🌻शुभ सकाळ.🌻

नारळ आणि माणुस दर्शनी कितीही चांगले
असले तरिही नारळ फोडल्याशिवाय आणि
माणुस जोडल्याशिवाय कळत नाही
🌻शुभ सकाळ.🌻

Good morning images with positive words in Marathi

Good morning images with positive words in marathi
Good morning images with positive words in marathi

वाईट काळामुळे माणसाची खरी ओळख होते
त्यामुळे माणसं अशी जोडावीत जी प्रत्येक क्षणी
आपल्या सोबत राहतील शुभ सकाळ.🍁

आपल्या राशीवर नाही आपल्या कर्मावर विश्वास ठेवा
रास तर राम आणि रावणाची पण एकच होती
पण नियतीने दोघानाही त्यांच्या कर्मानुसारच फळ दिलं
🍁शुभ सकाळ.🍁

Good Morning status in Marathi 2024

​मुखी साखरेचा, गोडवा असावा​
​मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा
​जोडावी माणसे, जपावी नाते​
​विसरून व्यवहारी, फायदे तोटे
​क्षणांचे मणी, अलगद ओवावे​
​आनंदी सुरांनी, मनास छेडावे
🍁शुभ सकाळ 🍃

नम्रपणा” हा गुण सर्व गुणांपेक्षा
जास्त किमती व मौल्यवान आहे
तो ज्याच्याकडे आहे
त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो☺️❤️
🙏 शुभ सकाळ 🙏

आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही
जन्मी करू शकत नाही❤️
❤️शुभ सकाळ❤️

स्वतः साठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही☺️❤️
🙏💫शुभ सकाळ💫🙏

Good morning Marathi Suvichar

Good morning marathi suvichar
Good morning marathi suvichar

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही
आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी😊
🌸🙏शुभ सकाळ 🙏🌸

❤️जे हरवले आहेत
ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदलले आहेत
ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत❤️
💫शुभ सकाळ 💫

🕊️ बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली
ते घरटं कधी विसरु नये🕊️
🙏शुभ सकाळ🙏

Good morning Marathi Kavita

Good morning marathi kavita
Good morning marathi kavita

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
🌸सुप्रभात🌸

“खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते…
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात…
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व ‘शुभ्र…स्वच्छ…प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या
आपल्या माणसांना.. शुभ सकाळ🌞

पानाच्या हालचाली साठी वारा हवा असतो,
मन जुळण्यासाठी नांत हव असत,
नांत्यासाठी विश्वास हवा असतो,
त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे?
” मैत्री ” मैत्रीच नांत कस जगावेगळ असत,
रक्ताचं नसल तरी मोलाच असत…
🌞शुभ सकाळ🌞
आपला दिवस आनंदाचा जाओ

Good Morning Marathi Shayari

नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,
काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,
नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं😊❤️
☕ शुभ सकाळ ☕
🍁 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌞

नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण
काढत आहोत हेच खूप आहे ❤️
🍁 सुप्रभात 🍁

नात्यांना मधुर आवाजाची
अणि सुंदर चेहर्याची गरज नसते …
गरज असते ती फक्त
सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची😊❤️
🌞!! शुभ सकाळ !! 🌹

Good Morning msg images Marathi

❤️निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाही
म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा
नाती कधीच तुटत नाही❤️
🌹 शुभ सकाळ 🌹

💯यशस्वी व्हायचं असेल तर
सुरुवात एकट्यानेच करावी लागते
जेव्हा तुम्ही जिंकू लागता
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात💯
🙏शुभ सकाळ🙏

❤️सत्याची महानता फार
मोठी आहे. सत्य बोलणारा
मनाने शांत असतो.
सत्याचे परिणाम कसेही
झाले तरी त्याला तोंड देतो.
कारण त्याला माहीत
असते विजय हा सत्याचाच होतो❤️
।।🌷शुभ सकाळ 🌷।।

Good morning motivational quotes in Marathi

आयुष्यात काय होईल
याचा विचार करण्यात
वेळ वाया घालवू नका,
जर काहीही मिळाले नाही
तर एक नवीन अनुभव मिळेल. –
🌞शुभ सकाळ🌞

प्रत्येक जळत्या दिव्याखाली अंधार असतो,
प्रत्येक रात्री मागे एक पहाट असते,
लोक त्रास पाहून घाबरतात,
पण प्रत्येक संकटामागे सत्याची पहाट असते.
गुड मॉर्निंग

ज्याने जग बदलण्याचा
प्रयत्न केला तो हरला,
ज्याने स्वतःला बदलले तो जिंकला.
🌳गुड मॉर्निंग🌳

morning quotes marathi

सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते..
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला
चमक देते परंतु फक्त
विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते
🌸 शुभ सकाळ 🌸

समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास
हीच आपली खरी कमाई आहे.
आणि तो विश्वास कायम निभावणे
हीच आपली जबाबदारी आहे..❤️
🥀 शुभ सकाळ 🥀

Good morning quotes Marathi motivation

समुद्र बनून काय फायदा
बनायंच तर तळे बना
जिथे वाघ पण पाणी पितो
तो पण मान झुकवून
😊 शुभ सकाळ 😊

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे…
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो…
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही, आणि वाटून खाणारा कधी
उपाशी मरत नाही
🌸 शुभ सकाळ ❤️

Motivational quotes in marathi good morning

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते, कारण
समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा
मोठेपणा लागतो आणि अशी मोठ्या मनाची
माणसे माझ्यासोबत आहेत
याचा मला अभिमान आहे
👌 शुभ सकाळ 👌

सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,
निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात
मनापासून आठवण काढली आहे तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात😊❤️
🌹💫 शुभ सकाळ 💫🌹

तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजच्या पोस्टमध्ये दिलेले Good morning message in marathi, Good Morning Quotes, Good morning quotes marathi love, Good Morning Images Marathi, Good Morning Thought In Marathi, Good Morning Wishes Marathi तुम्हाला आवडले असतील.

या लेखातील Good Morning message in Marathi तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment

स्पर्धा परीक्षा व्हाट्सअप ग्रुप