नमस्कार मित्रांनो इथे आम्ही होळीच्या शुभेच्छा संदेश / Holi Shubhechha Marathi देत आहोत. आम्ही इथे जास्तीत जास्त होळी शुभेच्छा / Holi Wishes in Marathi देण्याचा प्रयत्न केला आहे त्या तुम्हाला कश्या वाटल्या कंमेंट करून कळवा.
दहन व्हावे वादाचे पूजावे श्रीफळ संवादाचे
नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा
आनंद घेऊन येई सण हा होळीचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
दहन दुष्प्रवृत्तींचे आगमन नव्या विचारांचे ! होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला
होळी पेटता उठल्या ज्वाला
दृष्टवृत्तीचा अंत हा झाला
सण आनंदे साजरा केला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
‘मत्सर, द्वेष, मतभेद विसरू, प्रेम, शांती, आनंद चहूकडे पसरु…
अग्नीत होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
‘ आली होळी आली रे…
होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Holi Caption in Marathi
फाल्गुण पौर्णिमेच्या शुभदिनी पेटवू
वाईट विचारांची होळी आनंदाने भरो
आपली झोळी साजरी करुया रंगबेरंगी होळी…
होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्रय, आळस यांचे दहन होवो, अणि
सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
दहन करूया वाईट विचारांचे
दहन करूया वाईट प्रवृत्तीचे
फाल्गुन पौर्णिमेच्या शुभदिनी
पेटवू वाईट विचारांची होळी
आनंदाने भरो आपली झोळी
साजरी करूया रंगबेरंगी होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंगारंगाचा सण हा आला होळी पेटता उठल्या ज्वाला
दुष्टप्रवृत्तीच अंत हा झाला सण आनंद साजरा केला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
वाईट आचार विचारांना तिलांजली देऊन जगूया आनंदी जीवन
दहशवादाचा राक्षस जातभेदाची व्यवस्था दुष्काळाचा प्रदूषणाचा होऊ दे अंत आता,
ज्वाला मध्ये राख होऊ दे आपली सारी संकटे
मनामनामध्ये पुन्हा नव्याने प्रगतीचे रंग दाटे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
होळी दरवर्षी पेटणार
आपण आपली दारिद्र्य दुःख सारं काही तिला समर्पित करून
दरदिवशी उजळत राहायचं
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
जळो सर्व दोष जळो सर्व ईर्ष्या
चंद्रासारखे असावे मन सुंदर असावे जग
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
होलिके प्रमाणे मनातील अरिष्टांचे व्हावे दहन
निर्मल राहावे मन चिरंतन पावन
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
चला तर मग या होळीला दहन करूया
राग द्वेष स्वार्थ कपटीपणा आणि बनुयात आपले राष्ट्र सशक्त
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
नवयुग होळीचा संदेश नवा
झाडे लावा झाडे जगवा
करूया अग्निदेवतेची पुजा
होळी गवऱ्यांनी सजवा दाखवून
नैवैद्य पुरणपोळीचा मारूया हाळी
करू आनंदाने साजरी हि होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
आपल्या मनातील वाईट विचारांना
होळीसारखे अग्नीत जाळून राख करावी व
नवीन विचारांची उधळण व्हावी
हाच होळी साजरा करण्याचा उद्देश
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
कशी साजरी कराल होळी
झाडे जाळून का झाडे लावून
चला संकल्प करूया झाडे लावून होळी साजरी करूया
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
गैरसमज,चुकीच्या भावना या सारख्या गोष्टी मनातुन काढुन टाकून
त्यावर आनंद, स्नेह, प्रेमाचा गुलाल लावून नात्याच्या नव्या पर्वाला सुरुवात करु या
त्याच प्रमाणे भेद-भाव,जातीभेदाच्या भिंती पाडून त्यावर समरंगाचा समरसतेचा गुलाल उधळु या.
चला निश्चय करू या आणि होळीचा हा सण ख-या अर्थाने आपला धुळीवदंन म्हणून साजरा करु या
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस आणि
सर्वात महत्त्वाचा म्हणजे आत्ता नुकताच म्हणजे गेले वर्षभर जो रोग थैमान घालतो आहे
तो म्हणजे कोरोना त्याचं ही यात दहन होवो आणि
सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, निरोगी आरोग्य आणि शांती नांदो हीच प्रार्थना
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
होळीच्या सणानिमित्त्य वाईट विचार आणि अहंकाराचे करुनिया दहन
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
आज है होली खुशिया मनाओ
आज है होली एक दुसरेको रंग लगाओ
जला दो नफरत और दुष्मनीको इस होलीमे
प्यार बाटो दुष्मनी भुलादो
तुम्हा सर्वाना माझ्या परिवाराकडून होळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
होळी पौर्णिमा दहन दुष्प्रवृत्तीचे आगमन नव्या विचारांचे !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
होळीच करायची तर अहंकाराची- होळी करा,
असत्याची- होळी करा,
अन्यायाची- होळी करा, जातीयतेची- होळी करा
धर्मवादाची- होळी करा होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.
होळी करा नकारात्मक विचारांची,
होळी करा व्यसनांची,
होळी करा वैर भावनेची,
वाईटाची होळी करा, चांगल्याची संगत धरा.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून
सत् प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
हा उत्सव आपल्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येवो.
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
हे पण वाचा –