[100+] जिवलग मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes for best friend in Marathi 2024

[100+] जिवलग मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes for best friend in Marathi 2024

Happy Birthday Wishes for friend in Marathi: आपल्या आयुष्यात मित्र किती महत्वाचा आहे हे आपल्या सर्वांना हे माहितच आहे. आपल्या सर्वांचा फक्त एक मित्र असतो ज्याला आपण आपल्या मनातील सर्व काही सांगू शकतो. आपण आपल्या मनातले जे काही आपल्या घरातील लोकांसोबत शेअर करू शकत नाही ते आपण मित्रांसह शेअर करतो कारण तो असा खरा मित्र असतो जो आपल्या सुख दुखात नेहमीच आपल्या सोबत राहतो आणि प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या वाढदिवसापेक्षा मित्राचा वाढदिवस कधी येतोय याची वाट बघत असतात. आणि अशातच तुम्ही तुमच्या मित्राला फक्त Happy Birthday एवढेच टाईप करून wish करणार का?

तर तुमच्या सर्वांसाठी मी घेऊन आलो आहे Funny birthday wishes in Marathi for friend आणि Friendship birthday quotes in Marathi चा सुंदर collection. मित्रांनो आजच्या या लेखात मी Best friend birthday wishes in Marathi सोबत Birthday Wishes Marathi Text, Birthday Status For Friend In Marathi, Birthday wishes in Marathi for best friend girl, Emotional Birthday Wishes For Friend In Marathi चा देखील सुंदर संग्रह तयार केलेला आहे. तर या लेखातील एक Happy Birthday Wishes for Best Friend Hindi text मेसेज तुमच्या मित्रांसोबत शेअर करून त्यांच्या वाढदिवस स्पेशल बनवा.

Happy Birthday Wishes for best friend in Marathi 2024

happy birthday friend in marathi
happy birthday friend in marathi

मित्र हा एक असा व्यक्ती असतो
जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,
तुमच्या भविष्याचा विचार करतो,
आणि वर्तमानात तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो.
असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.
हॅपी बर्थडे मित्रा.

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

माझ्या चेहऱ्यावर नेहमी
एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

happy birthday in marathi1
happy birthday in marathi1

आयुष्य फक्त जगू नये,
तर ते साजरे केले पाहिजे
असे वेळोवेळी मला पटवून देणाऱ्या
माझ्या सर्वात चांगल्या मित्राला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Funny birthday wishes in Marathi for friend 2024

happy birthday in marathi2
happy birthday in marathi

आपल्या चालण्या बोलण्यातून
आपली इमेज तयार केलेले
स्वतःला फिट ठेवणारे, पु
स्तक न उघतानाही कॉलेजमध्ये टॉप मारणारे
पोरगी दिसली की, अररर लय भारी म्हणणारे
दिलदार व्यक्तीमत्त्वाला आभाळभर शुभेच्छा

आज माझ्या मित्राबद्दल
कोणीही काही बोलणार नाही कारण
मित्र नाही भाऊ आहे आपला,
रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा

happy birthday in marathi4
happy birthday in marathi

जल्लोष आहे पुऱ्या गावाचा
वाढदिवस आहे आपल्या छाव्याचा

happy birthday love marathi
happy birthday love marathi

आपल्या दोस्तीची किंमत नाही
किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही
वाढदिवसाच्या शुभेच्छा

Friend birthday wishes in Marathi

happy birthday friend

वर्षाचे 365 दिवस,
महिन्याचे 30 दिवस आणि आठवड्याचे 7 दिवस,
पण माझा खास दिवस म्हणजे तुझा वाढदिवस

तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो.
माझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो. हॅपी बर्थडे..

तुझ्या इच्छा तुझ्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे

खऱ्या मैत्रीचं प्रतीक आहेस तू,
कितीही दूर असूनही जवळच आहेस तू,
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy birthday wishes for friend in Marathi

happy birthday best friend
happy birthday best friend

नवा गंध, नवा आनंद
असा प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आपला आनंद द्विगुणित व्हावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रूसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..

आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा बनुनी एक फुललेले फ़ुल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

haap birthday 4
haap birthday 4

तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा..

Friendship birthday quotes in Marathi 2024

Friendship birthday quotes in Marathi
Friendship birthday quotes in Marathi

आज तुझ्या वाढदिवस
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढीत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी.
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा.

आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

Birthday SMS in Marathi for Best Friend

happy birthday 6
happy birthday 6

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट
पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Marathi happy birthday wishes for Friend

happy birthday bestie
happy birthday bestie in Marathi

तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,
ओली असो वा सुकी पार्टीचा तर
ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा.

चांगल्या व्यक्तीसोबतची मैत्री ही उसासारखी असते.
तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, बारीक करा
तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल.
अशाच माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे ना हॅपी बर्थडे.

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

happy birthday 7

तेरे जैसा यार कहा.
कहा ऐसा यारना..
याद करेगी दुनिया..
तेरा मेरा अफसाना..
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

सुख समृद्धी समाधान धनसंपदा
दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा .

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.

Birthday Wishes Marathi Text

happy birthday in marathi3

माझ्या यशामागील कारण,
आणि आनंदमागील आधार असणाऱ्या
माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा!🎂

Birthday Status For Friend In Marathi

happy birthday1

माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
मी आशा करतो कि तुझा दिवस
प्रेम आणि हास्याने भरलेला जावो..
व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..
माझ्या लाडक्या मित्राला
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
🎂..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..🎂
हॅपी बर्थडे भाऊ

Birthday Messages For Friend In Marathi

haapy birthday in marathi
haapy birthday in marathi

सगळ्यात बहुमूल्य गोष्ट
ही दुकानात मिळत नाही.
पण मला ती तुझ्या रूपात मिळाली आहे,
मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यात इतर काही मिळो ना मिळो,
तुझी आणि माझी मैत्री कायम राहो,
Happy Birthday

सगळ्यांच्या सुखदुःखात
पटकन सामावून जाणाऱ्या
अशा माझ्या हळव्या मित्राला
मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes in Marathi for best friend girl 2024

Birthday wishes in Marathi for best friend girl
Birthday wishes in Marathi for best friend girl

नातं तुझं माझं रक्ताचं नाही
पण या जन्मी तुटेल
एवढही कच्च नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear,
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear.
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

मिळतील लाख मैत्रिणी
पण तुझ्यासारखी मिळणार नाही,
एकवेळ जीव सोडेन
पण तुला कधीच सोडणार नाही.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Message in Marathi for best Friend

happy birhday in marathi11
happy birhday in marathi

उगवत्या प्रकाशाचा सूर्य तुम्हाला आशीर्वाद देईल,
फुलणारी फुले तुला सुगंध देतील,
प्रभू आपल्या संकटात नेहमी असो,
अशी इच्छा आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Emotional Birthday Wishes For Friend In Marathi

Emotional Birthday Wishes For Friend In Marathi
Emotional Birthday Wishes For Friend In Marathi

उजळल्या दाही दिशा..
मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
मी आशा करतो की हे येणारे वर्ष
आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो.

नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

happy birthday10
happy birthday10

वाढदिवसासाठी भेट निवडताना
काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday 9
happy birthday 9

Happy Birthday Wishes for Best Friend Hindi text

Tumhari is adaa ka kya javab du,
apne dost ko kya tohfa du,
koi achcha sa gulab hota to mali se mangvata,
par jo khud gulab hai usko gulab kya du…
happy bday
On these Beautiful Birthday,
भगवान करे आप Enjoyment से
भरपूर और Smile से अपना आज
का दिन Celebrate करो, और
बहुत सारी Surprises पाओ,,,
🎀HAPPY BIRTHDAY MY DEAR🎂

happy brthday 8

FINAL WORDS
तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो Best friend birthday wishes in Marathi वर आमची हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली कंमेंट करून नक्की सांगा. जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश वर आमचा हा लेख तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. आणि त्यांना सुद्धा कळूद्या कि तुम्ही त्यांच्या आयुष्यात किती महत्वाचे आहेत.

या पोस्ट देखील तुम्हाला आवडू शकतात. 

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

Retirement Wishes in Marathi

Happy Birthday Wishes In Marathi

Self motivation Positive Motivational Quotes in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment