खाली आम्ही शुभरात्री शुभेच्छा मराठी दिल्या आहेत या पोस्ट मध्ये आम्ही जास्तीत जास्त शुभ रात्री मराठी मेसेज / Good Night Marathi Messages देण्याचा प्रयत्न केला आहे. हे गुड नाइट कोट मराठी / Good Night Quotes in Marathi तुम्हला कसे वाटतात आम्हला नक्की कळवा.
Good Night Marathi Status / शुभरात्री मराठी स्टेटस
नातं पक्षासारखं असावं
दिवसभर एकमेकांवर कितीही नाराज असलो
तरी संध्याकाळी पुन्हा सोबत असावं शुभ रात्री.
जन्म आणि मृत्यु देवाच्या हातात आहे,
आपल्या हातात फक्त मोबाइल, शुम रात्री.
चुक झाली की साथ सोडणारे बरेच असतात
पण चुक का झाली आणि ती कशी सुधारायची
हे सांगणारे फार कमी असतात.
आपली मैञी एक फुल आहे ज्याला मी तोडु शकत नाही आणि
सोडुही शकत नाही कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल शुभ रात्री.
जसं पाण्यावीना कोणतेही फुल फुलू शकत नाही
तसंच प्रेमाविना कोणतही नातं फुलू शकत नाही शुभराञी.
मेसेज शब्दांचा खेळ, विचारांची चविष्ट “ओली भेळ”
मानाशी मनाचा सुखद मेळ आणि जीवभावाच्या लोंकासाठी
काढलेला रात्रीचा थोडासा वेळ शुभराञी.
नातं आपुलकिचे असावं एकमेकांना जपनारं असावे
जवळ असो वा लांब नेहमी आठवणीत राहणार असावं शुभ रात्री.
आनंदी रहा नेहमी हसत रहा स्वताची काळजी घ्या शुभ राञी.
किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते
मग जगावे ते हसुन खेळुन कारण या जगात उघा काय होईल ते
कोणालाच माहित नसते शुभरात्री.
दूस-याची मन संभाळण्यात ज्याचं आयुष्य जातं
त्यांच मन संभाळणारं कोणीच नसतं शुभराञी.
मनात राहणारी माणसं कधीच दुर होत नाहीत कारण
ती तुमच्या सारखी गोड असतात शुभराञी.
Good Night Wishes in Marathi
माणसाला आयुष्यात सर्व काही भेटतं परतुं
तो जे शोधत असतो ते कधीच भेटत नसत आणि
ते शोधण्यातच त्याचं पुर्ण आयुष्य सपतं ते म्हणजे समाधान शुभ रात्री.
जो दिसण्यावर जातो, तो हमखास फसतो
जो डोळयातील भाव ओळखतो जो मन जिंकतो
पण जो डोळयातील भाव ओळखुन शब्दातील भावना समझतो
तो मन जिंकुन कायम ह्रदयात राहतो शुभराञी.
पौर्णिमेच्या चंद्राला सुदद्या कधी कधी काळ्या कुट्ट ढगातुन मार्ग काढावा लागतो त्याचप्रमाणे सज्जन माणसालाही कधी कधी संकटातुन मार्ग काढावा लागतो शुभराञी.
आकाशात एक तारा आपला आसाव झाकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा
एक छोटीसी दुनिया आपली असावी तमच्यासारखी जिवलग माणसे तिथे नेहमी दिसावी शुभ रात्री.
ग्रुप असावा कुटूंबासारखा नकोच नुसते Joining
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नसते Sharing
त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसते Posting
सुर जुळावे परस्परांचे नकोच नुसते Chating
इमेजचे मर्म कळावेत नकोच नुसते Loading आणि
Whatsapp मधुन ज्ञान मिळावे नकोच नुसते joking शुभ रात्री.
कमी पणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात
कारण कमीपणा घेण्यासाठी मन मोठे लागते शुभराञी.
बेस्टफ्रेंड हा तार्यासारखा असतो तो नेहमीच दिसेल असं नाही
पण तो जेव्हा दिसतो तेव्हा आपल्या चेह-यावर स्माईल आल्याशिवाय राहत नाही शुभ रात्री.
जीवनात हार कधीच मानु नका कारण
पर्वतामधून निघणान्या नदीने आजपर्यत रस्त्यात
कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दुर आहे शुभ रात्री.
चुकीच्या एका शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी
केलेल्या हजार चांगल्या गोष्टीकडे लक्ष दया
नात्यामधे मैञिमधे कधीच दुरावा येणार नाही शुभराञी.
शुभ रात्री मराठी संदेश
स्वप्न अपलोड होतात पण डाऊनलोड करायला आयुष्य जाते शुभ रात्री.
आपलं म्हणणारी माणसं खुप असतात पण
आपलं सुख दुःख जाणणारी माणसं मोजकीच असतात शुभराञी.
कोनाला आपलसं बनावयचे असेल तर मनाने बनवा
फक्त मुखाने नाही कारण मुखाची नाती ही गरजे पुरती असतात
आणि मनाची नाती ही शेवट पर्यंत साथ देतात. शुभ रात्री.
आभाळा सारखं ज्यांच मोठ मन आहे आणि
अथांग समुद्रा प्रमाणे ज्यांचे प्रेमळ ह्रदय आहे
अशा तुमच्या सारख्या गोड लोंकाना सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.
रूसल्यानंतर चुक भले कोणाची का आसेना
बोलायला पहिली सुरुवात नेहमी तीच व्यक्ती करते
ज्या व्यक्तीच्या मनात सर्वात जास्त प्रेम असते शुभराञी.
एक सुंदर वाक्य शरिर जितकं फिरतं राहिल तेवढं स्वस्थ राहतं आणि
मन जितकं स्थिर राहिल तेवढ शांत राहत शुभ रात्री.
नसलेल्या गोष्टीपेक्षा असलेल्या गोष्टीचा
आनंद घ्या कारण पुर्ण चंद्रापेक्षा अर्धा चंद्र हा
अधिक सुंदर दिसतो शुभराञी.
आंधारात चालताना प्रकाशाची गरज असते
उन्हात चालताना सावलिची गरज असते
जीवन जगत असताना चांगल्या माणसाची गरज असते शुभ राञी.
चांगला रस्ता पाहिजे असेल तर गतीरोधक सहन करा आणि
चांगला माणुस बनायचे असेल तर विरोधक सहन करा शुभराञी.
शुभ रात्री मराठी फोटो
आणता येत नाही शुभराञी.
विश्वास हा किती छोटा शब्द आहे वाचायला सेकंद लागतो
विचार करायला मिनीट लावतो समजायला दिवस लागतो आणि
सिद्ध करायला संपूर्ण आयुष्यच लावतो शुभ रात्री.
लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असुन उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवहात आणणारी
चांगली माणसं मिळणं महत्वाचे आहे शुभ राञी.
जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते
श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला
तर संबध संपतात शुभ रात्री.
मैत्री करायची तर अशी करायची की
ती व्यक्ती आपल्या बरोबर बोलो ना बोला पण
त्या व्यक्तीने कधी मैञि हा शब्द जरी ऐकला की
आपली आठवण आली पाहिजे शुभ रात्री .
आयुश्यात झालेला ञास विसरून जा पण
त्यातून घेतलेला धडा विसरू नका शुभ रात्री.
नशिबापेक्षा कर्तत्वावर जास्त विश्वास असावा कारण
उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कतृत्वामुळे येते शुभ रात्री.
कधीच कुणाच्या डोळयात पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आलं तरी अश्रुचं कारण होऊ नये शुभ रात्री.
जीवन बासरी सारखे असते त्यात दुःख रूपी कितीही छिद्रे असली तरी ज्याला वाजवता आली त्याला जीवन जगता आले शुभ रात्री.
कष्टाचे व्हावे चांदणे यशाचा चंद्र दिसावा तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा शुभ रात्री.
प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द है वैभव ज्याच्या जवळ आहे
तोच था जगात खरा श्रीमंत आहे शुभ रात्री.
Good Night SMS in Marathi For Whatsapp
मन आणि मौन ओळखणारच आपला माणुस असतो
बाकी माणसाची ओळख आणि परिचय फक्त गर्दी असते शुभ रात्री.
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळ खुप भयानक असतात
म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना सांगा शुभ रात्री.
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती,
तर जीवनात दुःख उरले नसले आणि
दुःखच उरले नसते तर सुख कोणालाच कळले नसते
शुभ रात्री.
चंद्राची सावली डोक्यावर आली
चिमुकल्या पावलांनी चांदनी अंगणात आली
हळूच कानात सांगुन गेली
झोपा आता रात्र झाली शुभ रात्री.
जी माणसं दुसर्याच्या चेह-यावर आनंद
निर्माण करण्याची क्षमता ठेवतात
ईश्वर त्यांच्या चेहर्यावरचा आनंद
कधीच कमी होऊ देत नाही शुभ रात्री.
एखाद्याशी जिव्हाळ्याचे नांत निर्माण झाले की
थोडसं का होईना त्याच्याशी
बोलण्यासाठी मनाची तळमक सुरू होते
यालाच म्हाणतात ओढ शुभ रात्री.
हिरवी झाडे जंगलात राहतात
सुंदर फुले बागेत राहतात
चंद्र तारे आकाशात राहतात आणि
तुमच्या सारखी माणसे ह्रदयात राहतात शुभ रात्री.
आयुष्य कितीही तिखट गोड, कडु, तुरट असले तरी
माझी माणसं खुप गोड आहेत जसे तुम्ही शुभ रात्री.
कालच्या वेदना सहन करत करत
उधाच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण
म्हणजे आयुष्य शुभ रात्री.
कोण कसा कुठे कामी येईल सांगता येत नाही
म्हणुन सगळ्यासोबत चांगल रहायच शुभ रात्री.
एकटा आलास एकटा जाणार
असं किती दिवस दुसर्यासाठी जगणार शुभ रात्री.
विचार करून विचार करा शुभ रात्री.
हे पण वाचा –