आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कृष्ण जन्माष्टमी संदेश ते तुम्हला कसे वाटल्या आम्हला नक्की कळवा. इथे आम्ही जास्तीत जास्त कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा 2021 देण्याचा प्रयत्न केला आहे.
कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा । गोकुळ अष्टमी शुभेच्छा । कृष्ण जन्माष्टमी स्टेटस । krishna janmashtami subhecha in marathi
” मित्रांनो थराला या
नाही तर धरायला या
आपला समजून गोविंदाला या
कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा”
“राधेची भक्ती बासरीची गोडी
लोण्याचा स्वाद सोबत गोपिकांचा रास
मिळून साजरा करू श्री कृष्ण जन्माष्टमीचा
दिवस आज खास
कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा”
“रूप मोठे प्रेमळ आहे
चेहरा मोठा निराळा आहे
सर्वात मोठ्या समस्येला
श्री कृष्णाने क्षणात पार केले आहे
कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा”
“श्री भगवान कृष्ण यांचा आशिर्वाद
सदैव तुमचा कुटुंबावर असो
कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा”
“दह्यात साखर ,साखरेत भात
उंच दहीहंडी उभारून देऊ एकमेकांना साथ
फोडू हंडी लावून थरावर थर
जोशात साजरा करू आपण आज गोकुळाष्टमीचा सण
कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा”
“जो आहे माखन चोर
जो आहे मुरलीधर
तोच आहे आपल्या
सर्वांचा तारणहार
कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा”
” कृष्णाच्या भक्तीत विसरा सर्व दुःख
सर्व मिळून कृष्ण भक्तीत मिळून
सारे हरी गुण गाऊ एकत्र
कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा”
“मुरली मनोहर, गोपाला म्हणून ब्रज वारसा. ननदल्ला,
बन्सी च्या सुरेलपणा गमावू सर्व दुःखी सुनके
कृष्णा, अधिक आवाज होऊ एकत्र येणे आहे
कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा”
“पहा पुन्हा जन्माष्टमी आली
लोण्याचा भांड्याने
पुन्हा एक गोडवा घेऊन आली
कान्हाची आहे किमया न्यारी
दे सर्वांना आशीर्वाद भारी
कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा”
“कृष्णा ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं धाम
अशा श्री कृष्णाला
आमचा शतश: प्रणाम
कृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा”
हे पण वाचा –