दहावीचा निकाल कसा बघायचा

दहावीचा निकाल कसा बघायचा

आज आपण दहावीचा निकाल कसा बघायचा याची संपुर्ण माहीती घेणार आहोत तसेच तो आपल्या मोबाइल मध्ये फ्री मध्ये कसा पहायचा हे पण बघणार आहोत.अतिशय सोप्या भाषेत ऑनलाईन निकाल पहायला शिकणार आहोत.

अनेक जन दहावीचा निकाल पाहण्यासाठी पैसे देतात पण आज आपण कोणतेही पैसे न देता फुकटमधे दहावीची निकाल आपल्या मोबाइलवरुन कसा पहायचा ते बघनार आहोत.


सर्वात प्रथम आपल्या मोबाईलमधे इंटरनेट सुरू करा आणि गुगल उघडा गुगल उघडल्यानंतर गुगल ‘maharesult.nic.in’ असे टाईप करुन सच करा.संदर्भासाठी खाली दिलेला फोटो पहा.

SSC result search



गुगल मधे आपल्याला सर्वात पहिल्यांदा जी वेबसाईट दिसेल त्यावर क्लीक करा.त्यानंतर महाराष्ट्र राज्याची दहावी व बारावी निकालाची वेबसाईट उघडेल.

या वेबसाइट वरती तुम्ही दहावी आणि बारावी दोन्हीचा निकाल पाहु शकता तसेच या वेबसाईट वर मार्च आणि आॅक्टोबर दोन्ही परिक्षाचा निकाल तुम्ही इथे पाहु शकता.

त्यानंतर होम पेज वर गेल्यावर ‘Latest Announcement’ असे लिहले असेल त्याच्या खाली ‘SSC examination result 20’ असे लिहले असेल तिथे क्लिक करा आधिक माहितीसाठी खाली दिलेला फोटो पहा.

Maharesult home
Image credit – maharesult.nic.in













त्यांनतर दुसरे पान उघडेल त्यानंतर जिथे Roll Number असे लिहले असेल त्याच्या समोरील रिकाम्या जागेत तुमचा परिक्षा क्रंमाक टाका किंवा तुम्हाला ज्याचा निकाल पहायचा आहे त्याचा परिक्षा क्रमांक टाका 

त्यानंतर आईचे पहिले नाव टाका जे नाव तुमच्या दहावीच्या परिक्षा पञकावर किंवा हाॅल टिकीट वर जे आईचे नाव आहे तेच टाका स्पेलिंग नचुकता टाका.

त्यानंतर View result वर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसु लागेल अधिक माहितीसाठी खालील फोटो पहा

Matric result page
Image credit – maharesult.nic.in






या प्रमाणेच तुम्ही बारावीचा पण निकाल पाहु शकता बारावीचा निकाल पाहण्यासाठी होम पेज वर जा होम वर गोल्यानंतर पेज वर ढकला आणि ‘Other result’ मधे ‘HSC examination result’ मधे पहा आणि क्लिक करा.

तुम्हाला पाहिजे असलेल्या निकालावर क्लिक करा व पुन्हा वर दिल्या प्रमाणे प्रक्रिया करा व बारावीचा निकाल पहा.

दहावीचा निकाल पाहण्याची वेबसाइट –  इथे क्लिक करा.

हे पण वाचा –

बारावीचा रिझल्ट २०२० इथे पहा.

Leave a Comment