भाज्यांची नावे | Vegetables Name in Marathi

भाज्यांची नावे | Vegetables Name in Marathi

मित्रानो आपल्या पैकी बऱ्याच भाज्या खायला खूप आवडते पण आपल्या पैकी बऱ्याच जणांना काही भाज्याची नावे माहित नसतात बहुदा त्यांनी ती पाहिलेली नसतात. म्हणून त्यांना भाज्यान बद्दल माहिती मिळावी या साठी आम्ही या लेखात सर्व भाज्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

पद क्र.

मराठी नाव

इंग्रजी नाव

1

पालक

Spinach

2

मेथी

Fenugreek

3

बटाटा

Potatoes

4

वांगी

Eggplant

5

कारले

Bitter gourd

6

दुधी भोपळा

Bottle gourd

7

घेवडा

Fava beans

8

गवार

Cluster beans

9

भेंडी

Lady finger

10

टमाटर

Tomato

11

कोबी

Cabbage

12

फुलकोबी

Couliflower

13

मुळा

Radish

14

शेपू

Dill

15

अळुचे पान

Colacassia

1.पालक – Spinach

Vegetables Name in Marathi

2.मेथी – Fenugreek

 

Vegetables Name in Marathi


3. बटाटा – Potatoes

 

Vegetables Name in Marathi


4.वांगी – Eggplant

 

Vegetables Name in Marathi


5. कारले – Bitter gourd

 

Vegetables Name in Marathi


6. 
दुधी भोपळा – Bottle gourd

 

Vegetables Name in Marathi

7.घेवडा – Fava beans

 

Vegetables Name in Marathi

 

 

8.गवार – Cluster beans

 

Vegetables Name in Marathi

 

हे पण वाचा –

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment