उपमा रेसिपी मराठी | Upma Recipe in Marathi
Upma Recipe in Marathi: इथे आम्ही उपमा रेसिपी मराठी दिली आहे.इथे आम्ही सर्वाना येईल अशी सोपी रेसिपी दिली आहे.या रेसिपी साठी वेगळे असे काही लागत नाही घरतील पदार्थ वापरून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता.दिलेल्या स्टेप नुसार बनवा म्हणजे तुमचा उपमा तयार होईल.
उपमा रेसिपी मराठी | Upma Recipe in Marathi
लागणारे साहित्य:
- १ कप बारिक रवा
- तूप/तेल
- शेंगदाणे
- मोहरी
- जिरे
- हिंग
- बारीक चिरलेला कांदा
- १-२ हिरव्या मिरच्या
- कढीपत्ता
- पाणी
- चवीनुसार मीठ
- साखर
- बारीक चिरलेली कोथिंबीर
उपमा बनवण्याची प्रक्रिया | How to make Upma in Marathi
१. कढई गरम करून तूप/तेल घाला आणि त्या मध्ये रवा चांगला मिसळा रवा सुमारे ६-७ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या.
२. कढई मध्यम आचेवर गरम करा तेल टाका.त्या मध्ये
३. मोहरी,जिरे,हिंग,कांदा घाला चांगले मिक्स करावे आणि हिरवी मिरची, कढीपत्ता पाने घाला
४. चांगले मिसळा आणि ५-६ मिनिटे शिजवा कांदा मऊ परत होईपर्यंत शिजवा
५. भाजलेला रवा घालून मिक्स करावे. व त्यात हळूहळू गरम पाणी, मीठ आणि साखर घाला.
६. चांगले मिक्स करावे आणि गॅस कमी करा.
७. आपण आपल्या चवनुसार पाण्याचे प्रमाण बदलू शकता.
८. मध्यम आचेवर १/२ मिनिटे झाकून ठेवा आणि शिजवा.
९. अशा प्रकारे आपला उपमा/उपीट तयार होईल
१०. सर्व्ह करताना बारीक चिरलेली कोथिंबीर, ताजे किसलेले खोबरे आणि धणे घाला.
हे पण वाचा –