आम्ही इथे रंगपंचमी शुभेच्छा संदेश दिले आहेत आम्ही इथे जास्तीत जास्त रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा SMS देण्याचा प्रयत्न केला आहे. हे रंगपंचमी शुभेच्छा संदेश तुम्हला कसे वाटले आम्हला नक्की कळवा धन्यवाद.
दरवर्षी होळी येते सर्वांना रंगवून जाते
तो रंग निघून जातो
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
रंगात रंगुनी जाऊ सुखात
चिंब नाहू जीवनात
राहू दे रंग सौख्याचे अक्षय तरंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्याचा,
रंग बांधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
रंगात रंग मिसळले कि अनेक रंग छटा निर्माण होतात
माणसाने माणसात मिसळले कि छान नाती निर्माण होतात
चला तर मग रंग आणि नाती टिकवण्यासाठी करू रंगपंचमी साजरी
रंगपंचमीच्या खूप खुप शुभेच्छा
नैसर्गिक कोरड्या रंगाचा वापर करा
पाण्याची नासाडी थांबवा.
रंगपंचमीच्या शुभेच्छा
होळी व रंगपंचमीच्या रंगमय शुभेच्छा
रंगपंचमीच्या खूप खुप शुभेच्छा
सुखाच्या रंगानी आपले जीवन रंगी बेरंगी होवो
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
नको नासाडी पाण्याची
रंगपंचमी खेळू नैसर्गिक रंगांची
रंगपंचमीच्या खूप खुप शुभेच्छा
रंगातरंग हो करि अंतरीचा भाव एकतेचा भारतास…१
सण सोहळ्यात विसरूनं सारे शिमगा साजरे कृष्णराधे…२
नव चैतन्याचे लाल नि पिवळे गुलाबी जांभळे रंग भरे…३
सौख्याचं ते हर्ष होळी पंचमीला माझ्या सैनिकाला प्रेरित हो…४
ह्याच जीवनात अशीष रूपात शिमगा सणात वंदीतो मी…५
हिच संस्कृती जुन्या हो पिढीची संस्कारी प्रथेची रंगोत्सवी…६
रंगपंचमीत सारे विसरूनी क्लेष नि दुश्मनी प्रेमभावना…७
संदेश एकता देहा लाल रक्त नको वैरी सक्त भारतीय…८
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
खुलून येवो तुमच्या जीवनाचा प्रत्येक रंग
होळीच्या रंगांनी बहरू द्या तुमचे अंतरंग
रंगपंचमीच्या खूप खुप शुभेच्छा
रंग नाविन्याचा, रंग चैतन्याचा; रंग यशाचा, रंग समृध्दीचा,
होळीच्या रंगात रंगून, जावो तुमचे जीवन आनंदून
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
जीवनाच्या वाटेवर, पुन्हा मागे वळून पाहू.
सोडून गेल्या क्षणांना, आठवणीत जपून ठेऊ
उरले सुरले क्षण जेवढे, आनंदाने जगत जाऊ
रंगात रंगून होळीच्या, हर्ष उघळत राहू
रंगपंचमीच्या खूप खुप शुभेच्छा
हि होळी तुमच्या आयुष्यात सुखाचे रंग घेऊन येवो
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
तुला रंग नाही लावला पण जीव लावलाय
रंगाचा काय तो उद्या निघून जाईन
पण जीव आयुष्यभर राहील
रंगपंचमीच्या खूप खुप शुभेच्छा
सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या चेहऱ्याला रंग लावण्यास मी आज पोहचू शकत नाही
पण ईश्वराकडे प्रार्थना करतो कि
तुमचे आयुष्य सुखाच्या रंगानी भरून जाऊ दे
रंगपंचमीच्या खूप खुप शुभेच्छा
सोशल डिस्टंनसिंग ने होळी खेळूया
करोनाला दूर पळवू या
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
सुखाच्या रंगानी आपले जीवन रंगीबेरंगी होवो
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नाश होवो
रंगपंचमीच्या खूप खुप शुभेच्छा
रंगपंचमीच्या विविध रंगा प्रमाणे
तुमचे जीवन अनेक रंगानी आणि
आनंदाने उजळून निघो हीच सदिच्छा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
रंगुन जाऊ रंगात आता
अंखड ऊठु दे मनी तरंग
तोडुन असे बंध सारे
आज उधळुया रंग
रंगपंचमीच्या खूप खुप शुभेच्छा
जीवनाच्या वाटावर पुन्हा मागे वळुन पाहु
सोडुन गेलेल्या क्षणांना आठवनीत जपुन ठेऊ
उरले सुरले क्षण जेवढे आनंदात जगत राहु
रंगात रंगुन होळीच्या हर्ष उधळत राहु
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
रंगपंचमी सण हा रंगाचा
आगळ्या वेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आंनदाचा
रंगपंचमीच्या खूप खुप शुभेच्छा
पिचकारीचे पाणी आणि रंगाची गाणी
रंगपंचमीच्या सणाची असी अनोखी कहानी
विभीन्न रंगानी रंगलेला हा सोहळा
लहान मोठ्यांचा उत्साह हा जगावेगळा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
उत्सवाची रंग हिंदुत्वाची संगत
रंगपंचमीच्या खूप खुप शुभेच्छा
बेभान मन बेधुंद आसमंत सर्वञ
आंनद सारेच व्हा होळीच्या रंगात दंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
रंग न जाणती जात आणि भाषा
उधळन करूया चढु दे प्रेमाची नशा
मैञी अन नात्यांचे भरलेले तळे
भिजुनी फुलवुया प्रेम रंगाचे मळे
रंगपंचमीच्या खूप खुप शुभेच्छा
रंग साठले मनी अतंरी
उधळु त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव आला
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
हे पण वाचा –