शाळा सोडल्याचा दाखला मागणी अर्ज । टी सी मिळणेबाबत अर्ज | TC Sathi Arj | TC Application in marathi

शाळा सोडल्याचा दाखला मागणी अर्ज । टी सी मिळणेबाबत अर्ज | TC Sathi Arj | TC Application in Marathi

 Application for TC in Marathi: या लेखात आपण टी. सी. मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत. आपल्याला बर्‍याचदा अर्ज लिहिण्याची आवश्यकता असते.असे बरेच लोक आहेत जे अर्ज योग्यरित्या लिहिण्यास असमर्थ आहेत, हे लक्षात ठेवा की जेव्हा विनंती पत्र योग्यरित्या लिहिले जाईल, तेव्हा केवळ समोरची व्यक्ती आपल्यापासून प्रभावित होईल आणि सकारात्मक पावले उचलेल आम्ही अर्जचा एक अर्जाचा नमुना या ठिकाणी लिहिला आहे आपण आशाच प्रकारे संस्थेला टी. सी. चा अर्ज करू शकाल.

शाळा सोडल्याचा दाखला मागणी अर्ज । टी सी मिळणेबाबत अर्ज | TC Sathi Arj | Application for TC in Marathi

प्रति,                                                                                                                         दिनांक:- २०/२/२०२३

मा.मुख्याध्यापक

महात्मा फुले विद्यालय

समता नगर,

बावडा ता.इंदापूर जि.सातारा

अर्जदार :- राजवीर संजय जाधव

विषय ;-  टी. सी. मिळणेबाबत

महोदय,

वरील विषयास अनुसरून अर्ज करतो की मी राजवीर संजय जाधव इयत्ता १० वी तुकडी – अ रोल – १७६०

या वर्गात सन२०२२-२३ या वर्षी शिक्षण घेत होतो मी मार्च २०२२ ही एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण झालो आहे तरी मला पुढील शिक्षणासाठी साठी म्हणजेच इयत्ता ११ वी प्रवेशासाठी टी.सी.ची आवशकता आहे तरी तो मला मिळवा ही नम्र विनंती

 

आपला विश्वासू

सही

राजवीर संजय जाधव

तर मित्रांनो आजच्या या लेखात दिलेला शाळा सोडल्याचा दाखला अर्ज नमुना तुम्हाला कसा वाटला कंमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला काही शंका असतील किव्हा तुम्हाला इतर कोणत्याही विषयावर Application in Marathi पाहिजे असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

टीसी मिळणे बाबत अर्ज pdf download: टीसी मिळणे बाबत अर्ज pdf download

हे पण वाचा –

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

1 thought on “शाळा सोडल्याचा दाखला मागणी अर्ज । टी सी मिळणेबाबत अर्ज | TC Sathi Arj | TC Application in marathi”

Leave a Comment