तुमच्यासाठी आणत आहोत निवडक वाढदिवसाच्या शुभेच्छा / Happy Birthday Wishes in Marathi. तुम्हाला या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस / Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi कस्या वाटल्या आम्हला कंमेंट करून नक्की कळवा.
Vadhdivas Shubhechha Marathi Status
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा आकांक्षा उचं उच भरारी घेऊ दे
एक मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुश्याच्या शुभेच्छा.
भाऊ बद्दल काय बोलायच इस 1991साली भाऊचा जन्म झाला
आणि मुलीचं नशीबच उजंळल, लहाण पणापासून जिद्द आणि
चिकाटी साधी राहणी,उच्च विचार सतत नवीन फोटो सोडुन
हजारो मुलींना Impress करणारे आपले मिञ ….
यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आज तुमचा वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
तुमचं यश, ज्ञान आणि तमची किर्ती वृदधीगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार तुमच्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा ध्यायला झाला लेट
पण थोड्याच वेळात त्या तुमच्यापर्यंत पोहचतील थेट.
हि एकच माझी इच्छा तुमच्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
तुमच्या आनंदाची फुले सदैव बहरलेली असावीत आणि
एकंदरीत तुमचं आयुष्यचच एक अनमोल
आदर्श बनावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy Birthday in Marathi Text
संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पुर्ण व्हावे तुमचे
ह्या जन्मदिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा.
या जन्मदिनी शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न
साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी आणि
त्या आठवणीने आपले आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने
तुझा प्रत्येक शब्द जणु अमृताचा प्रत्येक मणी
आधार मायेच्या पदराचा
माझी प्रत्येक चुक मनात ठेवतेस
माझ्यावर खुप प्रेम करतेस
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला
फक्त एकच खुप खपु सुखी ठेव माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
या दिवसाचा अनमोल क्षण तुमच्या ह्रदयात
कायम राहो हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
नशीबाला एक वाईट सवय असते
ते नहेमी त्यालाच साथ देते की जो
त्याच्यावर कधीच अवलंबुन नसतो
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माणसाच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात
काही चांगले काही वाईट काही कधीच न लक्षात राहणारे
तर काही कायमचे मनात घर करणारे
मनात घर करणारी जी अनेक माणसे
जगताना लाभली त्यातले एक तुम्ही
म्हणुनच या वाढदिवसा निमीत्त आपुलकीच्या
शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
झेप अशी घ्या की पाहणार्यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसनी घाला की पक्षांना प्रश्न पडावा
शान असी मिळवा की सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती करा की काळ ही पहात राहवा
कर्तृत्वाच्या अग्निबानाने धेय्याचे गगन भेदुन
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल
हीच सदिच्छा आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा.
जन्म दिनाच्या या शुभ क्षणांनी
आपली सगळी स्वप्ने साकार व्हावीत
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी आणि
त्या आठवाणीने आपले आयुष्य
आधिकाअधिक सुंदर व्हावे हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या डोळ्यात आणि मनात असलेले प्रत्येक स्वप्न
सत्यात उतरून तुमच्या निश्चीत ध्येयापर्यंत घेऊन जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ देत
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्याच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपली कर्तत्वाची ख्याती आणि स्नेह जिव्हाळ्याने
वृदधीगत व्हावी मनमनाची नाती
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आनंद प्रत्येक क्षणाचा तुझ्या वाटेला यावा
फुलासारखा सुंगध नेहमी तुझ्या जीवनात दरवळावा
सुख तुला मिळावे दुखः तुझ्यापासुन कोसभर दुर जावे
हास्याचा गुलकंद तुझ्या जीवनात रहावा
प्रत्येक क्षण तुझ्यासाठी आनंदाचा यावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्याच्या अवघड वाटेवर तु दिलीस साथ
मला कोणत्याही क्षणी सोडला नाहीस
तु हाता माझ्या हातातला
कधी चिडलो,कधी भांडलो कधी झाले भरपुर वाद
पण दुसर्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक
दिवसा गणिक यश तुमचे ज्ञान आणि
तुझी किर्ती वाढत जावो
सुख समृदधीची बहार तुझ्या आयुष्यात
नित्य येत राहो
आई तुळजा भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता
फुलासाररवा सजुन येतो हा दिवस तुमच्यासाठी
अंतरंगी रुजुन येतो हा दिवस तुमच्यासाठी
आनंदाचे मेघ वाटून येतात अन आभाळ गाऊ लागते
आपल्याच मस्तीत दंग होऊन रान सारं नाव्हु लागतं
या दिवसाची हाक गेली सागरावरती
अन आज किनारी आली शुभेच्छांची भरती
व्हावे तुम्ही शतायुषी व्हावे तुम्ही दिर्घायुषी ही एक माझी इच्छा
तुमच्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नवे स्वप्न पुर्ण होवो व
तुमचे आयुष्य सुखाने जावो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या वाढदिवसाची भेट म्हणुन हे एकच वाक्य
मी तुला विसरणं कधीच नाही शक्य
वाढदिवसाच्या माझ्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हिच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्वांचे मनपुर्वक आभार
मित्रांनो तुम्ही दिलेल्या शुभेच्छा
माझ्यासाठी लाख मोलाच्या आहेत
असेच तुमचे प्रेम सदैव माझ्यावर राहु द्या
आपली मैत्री आयष्यभर अशीच राहो
हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
वाढदिवस एका नेतृत्वाचा
वाढदिवस एका मिञाचा
वाढदिवस आमच्या काळजाचा
वाढदिवस आपल्या माणसाचा
वाढदिवस लाडक्या भावाचा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मनानं दिलदार दिसायला रूबाबदार
बोलनं दमदार वागणं जबाबदार
कामात खबरदार नेता आमचा शानदार
युवा नेता वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
गारठलेल धुकं कोकीळेचे गाणे सर्वञ हिरवळ
वार्याचे वाहणे फुललेला गुलमोहर सोबती स्वप्नांचा मळा
एक टवटवीत दिवस अन मायेचा लळा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
काळजाचा ठोका म्हणा किंवा शरिरातील प्राण
आसा मिञ आणि आयुष्याच्या वाटेत भेटलेले कोहिनुर हिरा
ह्या हिर्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आमच्या शुभेच्छांनी हा वाढदिवसाचा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसानिमीत्त तुम्हाला गणेशाची सिद्धी
चाणक्याची बुद्धी भिमाचे वचन कर्णाचे दान
प्रभु रामाची मर्यादा हनुमानाची ताकद
रायगडाची श्रीमंती छञपती शिवाजी महाराजांचे जाणते
पण छञपती संभाजी राजांचे धर्मप्रेम लाभो
हिच शिव छञपती चरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
इथे आम्ही जास्तीत जास्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस देण्याचा प्रयत्न केला आहे जर तुमच्याकडे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस असतील तर कंमेंट करा निवडक वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही नावानिशी प्रसिद्ध करू
हे पण वाचा-
खूप छान शुभेच्छा संदेश
Your writing style is amazing
खूप छान पोस्ट आहे